तेलाम यांच्या घरी संपन्न झाला विवाह सोहळा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देचलीपेठा:- येथील श्री बुचय्या तेलाम यांचे सुपुत्र मुकुंद तेलाम यांचा कचलेर येथील सपना दलसु गोटा यांच्या सोबत 5 मे रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला माजी जील्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले.
यावेळी जेष्ठ शिक्षक रतन दुर्गे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबुराव तोर्रेम, तिरुपती मडावी तसेच देचली पेठा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.