Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आंतरराज्यीय विमा पॉलीसी फ्रॉड करणा-या सराईत आरोपीस अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 11, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
आंतरराज्यीय विमा पॉलीसी फ्रॉड करणा-या सराईत आरोपीस अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुण्यातील नामांकित डॉक्टर यांची पॉलीसी देण्याच्या बहाण्याने २०१३ पासून ते आजपोवतो वेग- वेगळया मेल आयडी व कॉलिंगसाठी मोबाईल नंबरचा वापर करून, पा. त्यामुळे तक्रारदार यांनी कायदेशीर तक्रार दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. ५१/२०२१. भा. द. वि. कलम ४१९, ४२० ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) . ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्हयाचे तपासा मध्ये गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंट डिटेल्स, मोबाईल नंबर, चॉट्सअॅप नंबर या साधनांचा संबंधीत कंपन्याकडुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी शहवान पुत्र सलिम अहमद, रा. लक्ष्मीनगर, दिल्ली हा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर आरोपी हा सायबर पोलीस स्टेशन, आग्रा, उत्तर प्रदेश येथील दाखल गुरनं. १७/२०२२, मा. द. वि. कलम ४१९, ४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६(डी) यात अटक असल्याची माहिती मिळाल्याने त्यास मा. न्यायालयाचे प्रोडक्शन वॉरंटनुसार ताब्यात घेऊन सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आणुन त्यास दि.०९/०५/२०२३ अटक करण्यात आले आहे.
मा. न्यायालयाने त्यास दि. १३/०५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास चालु असुन सदर गुन्ह्या मध्ये या आधी १ ) संदिप कुमार पुत्र धर्मपाल, रा. लक्ष्मीनगर गार्डन, लोणी, गाझियाबाद २) साहीब खान पुत्र नसीर अली, रा. गाव- पिढीना, कासगंज ३) तुआजिब खॉन पुत्र अकिल अहमद, रा. विढीणा, कासगंज यांना अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती मिनल सुपे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस अंमलदार, प्रविणसिंह रजपुत, वैभव माने, अमोल कदम, किरण जमदाडे या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अशा प्रकारे विमा पॉलीसीचे बहाणा करुन फसवणुक करणारे गुन्हेगारांपासुन सावध राहण्याबाबत सायबर पोलीस स्टेशन; शिवाजीनगर, पुणे यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

वर्धा जिल्हातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता आर्वीत होणार??

Next Post

गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी…महिलेची छेडछाड तसेच जिवे मारण्याची धमकी देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी…महिलेची छेडछाड तसेच जिवे मारण्याची धमकी देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी...महिलेची छेडछाड तसेच जिवे मारण्याची धमकी देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In