Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा तालुका.कृ.उ.बा. समिती चे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे यांचा ग्रा.पं. चुनाळा व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राजुरा तालुका.कृ.उ.बा. समिती चे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे यांचा ग्रा.पं. चुनाळा व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी सेवा सहकारी संस्था चुनाळाचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायतचे माजी सरपंच संजय पावडे यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल रविवार दि. 14 मे 2023 रोजी ग्रामपंचायत चुनाळा व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते चुनाळा येथील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक जानबा पाटील वडस्कर यांचे अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन ग्रामपंचायत चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर, सेवा सहकारी संस्था चुनाळा चे उपाध्यक्ष कृष्णा पोटे, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास प्रदेश सहसंयोजक प्रदीप बोबडे, सेवा सहकारी संस्था चुनाळा चे संचालक मनोहर निमकर, बाबुराव निखाडे, किशोर रागीट, बापूजी निमकर, परमेश्वर वडस्कर, प्रभाकर साळवे, लटारी मोंढे, शामराव मानकर, अरुणा डाहूले, अनिता मासिरकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश कार्लेकर, संतोष रागीट, दिनकर कोडापे, उषा करमनकर, वंदना पिदूरकर, संतोषी निमकर, जया निखाडे, संतोषी साळवे, कोमल काटम, सुवर्णा वडस्कर, सुरेश इसनकर, अक्षय वडस्कर, सुरेंद्र निखाडे सह मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

वाशिम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात थेट मुंबईतून लढा, आझाद मैदानावर ‘आप’चे राम पाटील डोरले यांचे सोमवार पासून आमरण उपोषण.

Next Post

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In