Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ पुणे शहरची धडाकेबाज कामगिरी..११,९२,०००/ रु एमडी हा अमली पदार्थ व इतर साहित्यासह दोघांना केले जेरबंद….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 15, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ पुणे शहरची धडाकेबाज कामगिरी..११,९२,०००/ रु एमडी हा अमली पदार्थ व इतर साहित्यासह दोघांना केले जेरबंद….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि १३/०५/२०२३ रोजी आम्ही तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे स्टाफसह येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार साहिल शेख व अझीम शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम कल्याणीनगर मेट्रो ब्रिज जवळ सार्वजनिक रोडवर,पुणे येथे एमडी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे १)फैयाज युसूफ शेख वय ३२रा कुद्रात बिल्डिंग ,भागोदयनगर,कोंढवा,पुणे २)गौरव किरण गायकवाड वय २८रा.मधुमीलान काम्प्लेक्स Dबिल्डिंग NIBM रोड कोंढवा,पुणे हे त्याच्या ताब्यात किंमत ११,२०,०००/-रुपये किमतीचा ५६ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ व ७०,०००/रु की चे ३ मोबाईल फ़ोन व २,०००/-कि चे दोन वजन काटे असा एकूण ११,९२,०००/ रु असा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याचे त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क) २०(क)२९ प्रमाणे गुन्हा नोंद करीत आहोत.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २यांचे मार्गदर्शनाखाली पो नी सुनील थोपटे,पो अमलदार युवराज कांबळे,नितीन जगदाळे,योगेश मांढरे,साहिल शेख ,अझीम शेख संदीप जाधव,दिनेश बस्तेवाड,रविंद्र रोकडे यांनी केली आहे..

Previous Post

येरवडा पीएमपीएमएल बसेस उड्डाणपूल जात असल्याने प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना सोसावा लागतो नाहक भुर्दंड त्रास.

Next Post

लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया.

लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In