Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्याचा भारत राष्ट्र समिती मध्ये जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 15, 2023
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्याचा भारत राष्ट्र समिती मध्ये जाहीर प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केला स्वागत

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील वेलगुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम गदेकर यांनी आपल्या पक्षाला राम राम ठोकत,भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कामावर विश्वास टाकत भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश केले.यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आत्माराम गदेकर यांचा पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. आत्माराम गदेकर यांचा बी.आर.एस.पक्ष प्रवेशामुळे वेलगुर सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.आत्माराम गदेकर हे ज्या पक्षात राहतात त्या पक्षात सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात.

आत्माराम गदेकर हे सर्वपरिचित चेहरा असून वेलगुर गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या दांडगा जनसंपर्क आहे. पक्ष प्रवेश वेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, प्रवीण रेषे, विनोद कावेरी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया.

Next Post

अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी निवड झाल्याबदल दीपक जनगम दिला शुभेच्छा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी निवड झाल्याबदल दीपक जनगम दिला शुभेच्छा.

अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी निवड झाल्याबदल दीपक जनगम दिला शुभेच्छा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In