Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर नागपूरात चहाटपरी चालकाने केला बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 15, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर नागपूरात चहाटपरी चालकाने केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. वसतीगृहाच्या समोर असलेल्या चहाटपरीवर चहा घेण्यासाठी येणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चहाटपरी चालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. नीलेश पंढरी कळंबे वय 35 वर्ष रा. एमआयडीसी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली येथून एक तरुणी. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी नागपुर येथे आली होती. ती हिंगणा मार्गावरील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. एमआयडीसी परिसरात ती किरायाने रूम करून राहत होती. आरोपी नीलेशची याच परिसरातच चहाटपरी होती. काही दिवसांपूर्वी त्याने दुकान भाड्याने दिले, मात्र, दररोज त्याचे दुकानात येणे-जाणे होते. तरुणीसुद्धा दररोज त्या दुकानात चहा पिण्यासाठी जात होती. या दरम्यान नीलेशशी तिची मैत्री झाली. त्याने कोणत्याही प्रकारची गरज असल्यास संपर्क करण्यास सांगितले. त्यांचे मोबाईलवरून एकमेकांशी बोलणे सुरू झाले. या दरम्यान नीलेशने तिला प्रेमात अडकवले. नीलेशने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले.

तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान काही अश्लील फोटोही काढले. दरम्यान पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता टाळाटाळ करू लागला. यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. नीलेशने पीडितेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाच्यता केल्यास अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पीडितेने हिंमत करून एमआयडीसी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून नीलेशला अटक केली.

Previous Post

नागपुर शहरात इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये सुरू होता अवैध प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना…

Next Post

जळगाव येथे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार जोडो यात्रा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव येथे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार जोडो यात्रा संपन्न.

जळगाव येथे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार जोडो यात्रा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In