Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुण्यातील विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअप मध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या ; काल रात्रीच केले होते लॉकअपमध्ये बंदिस्त…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 17, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यातील विश्रामबाग  पोलिसांच्या लॉकअप मध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या ; काल रात्रीच केले होते लॉकअपमध्ये बंदिस्त…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्य गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी गरड याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने त्याला १२ मे रोजी अटक केली होती. तपासानंतर त्याला काल रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीला झोपण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून त्यांची लांब दोरी तयार केली.

सकाळी तो संडासासाठी बाथरुममध्ये गेला. तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळाने त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. विश्रामबाग पोलीस कोठडीच्या पॅसेजम आतमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, बाथरुममध्ये कॅमेरे नाहीत. असा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी ! मध्यरात्रीच्या वेळी कार चालकास लुटणारे टोळीचा पर्दाफाश

Next Post

बल्लारपुर रविंद्रनगर वार्ड मे श्रीसंकट मोचन हनुमान मंदिर में सुंदरकांड पाठ संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपुर रविंद्रनगर वार्ड मे श्रीसंकट मोचन हनुमान मंदिर में सुंदरकांड पाठ संपन्न.

बल्लारपुर रविंद्रनगर वार्ड मे श्रीसंकट मोचन हनुमान मंदिर में सुंदरकांड पाठ संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In