पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात आयपीएल क्रिकेट मंचवर बेटीग जुगार चालविणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे हिंजवडी पोलीस वाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील फ्लॅट नंबर १४०५ आर १ जी बिल्डींग १४ वा मजला, कोलते पाटील, प्रोजेक्ट, लक्ष्मी चौक ते मारुजी रोड, हिंजवडी पुणे या ठिकाणी इसम नामे वैभव बाबाराम डिनकर व इतर ३ ते ४ इसम मोबाइल अॅपटॉपच्या सहाय्याने लखनी सुपर जॉइन्ट विरुद्ध कोलकता नाईट राइडर्स या आयपीएल मॅचवर ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या वेबसाईटवर आयडीव्दारे ऑनलाईन क्रिकेट व इतर सट्टा खेळत व खेळवित आहे. अशा मिळालेल्या बातमीवरून हिंजवडी पोलीस स्टेशन उददीत सापळा रचुन आरोपींना पकडले आहे.
आरोपीच्या ताब्यातुन व घटनास्थळावरून जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे. १) ९०,०००/- रु कि ये दोन लॅपटॉप २३,९०,०००/- रु किं १३ मोबाइल फोन ३) १२००/- रु. कि. ये एक स्ट्रिक फायबर वायफाय ४) ००००/- रु कि ये ०४ नोटबुक असा एकूण ०४,८१,२००/-रु. कि. चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन १) आरोपी वैभव बानाराम डिककर वय २८ वर्षे, रा.मुळपत्ता- रा. बजरंगबली मंदिराजवळ, रामदेकपुरा, वार्ड नंबर १६, अकोट ता. अकोट जि. अकोला २) सचिन गंगाराम आजगे, वय-२३ वर्षे, मुळपत्ता-चसमाल, ता. साकरी, जि.धुळे ३) विकास कैलास लेंडे वय २२ वर्षे, रा. राहु पिपळगांव पो.कोरेगाव ता. दौड, जि. पुणे ४) ओमकार बिरा मोड, वय ५० वर्षे रा.राहु पिपळगांव पो. कोरेगाव ता. दौड, जि.पुणे ५) आशिष निराजन देशमुख, वय-२८ वर्ष, मु. कोळीवडी ता.अकोट जि.अकोला ६) महेश परमेश्वर काळे, वय-३ वर्षे रा.फ्लैट नंबर ५. जी विंग, बिजो गेट, अकोला पाहिजे आरोपी ७) राम भानु शाली ८) विकास रायसिंग चव्हाण २) प्रकाश भगवानदास तेजवाणी याचे विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ६३५/२०२३ भादंवि कलम ४२०, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ).५ च भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गावे हे करत आहे.
सदरची कामगिरीमा पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सौ गा.पोलीस सहआयुक्त का श्री संजय शिव सो, मा.अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सो मा पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), खाना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. श्री. प्रशांत अमृतकर सौ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अमलदार सुनिल शिरसाठ, गणेश काटे, वैष्णवी गावडे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांनी केली आहे.

