Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मोदी@९ जनसंपर्क अभियान माजी खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 22, 2023
in चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मोदी@९ जनसंपर्क अभियान माजी खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मोबा. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी द्वारा मिशन २०२४ अंतर्गत मोदी @९ जनसंपर्क अभियान दि. ३० मे २०२३ पासून राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात सुरु करण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अभियान संयोजक म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नियुक्ती केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याने सरकारची उपलब्धी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य, विविध महत्वाकांक्षी योजना, शेतकरी कामगार, युवक, महिलांसाठीच्या विविध योजनांची उपलब्धी, मोदी सरकारचे राष्ट्रोन्नतीचे कार्य या सर्व उपलब्ध्या घेवून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या जनसंपर्क अभियानातून केला जाईल असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

महिनाभराच्या या महासंपर्क अभियानाअंतर्गत लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रात पत्रकार परिषदा, विशाल रॅली, सोशल मिडीया बैठका, व्यापारी सम्मेलने, विविध क्षेत्रातील प्रबुध्द नागरीकांचे सम्मेलन व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. मोदी@९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या ९ वर्षातील समाजाभिमुख लोकाभिमुख, विकास भिमुख व राष्ट्राभिमुख योजनांची उपलब्धी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. मिशन २०२४ लोकसभा तसेच अन्य निवडणुकात भाजपाला देदिप्यमान यश संपादन करण्यासाठी सर्वांनी या जनसंपर्क महाअभियानात सहभागी व्हावे असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.

Next Post

ठाणे शहरातील रस्ते, नाले सफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, पावसाळ्या पूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा: शिंदे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे शहरातील रस्ते, नाले सफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, पावसाळ्या पूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा: शिंदे

ठाणे शहरातील रस्ते, नाले सफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, पावसाळ्या पूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा: शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In