विक्की डोके, लाखांदूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लाखांदूर दि. २८:- महाराष्ट्र शासनाने राज्य रोजगार हमी योजना सध्या केंद्र शासनाची ही योजना राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. रविवार सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद तर्फे दोनाड येथील परिसरात मौजा 1/26 शेतातील बांधीच्या धुऱ्याचे कामाचा भूमिपूजन शुभारंभ करण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हे भुमिपुजन श्री शिवदास हिरामण बुरडे, सरपंच ग्राम पंचायत दोनाड, टीपी खुशाल येरणे साहेब, जयमाला रवींद्र ठेंगरी उपसरपंच, ज्योती विलास गजापुरे ग्रा प सदस्य, प्रदिप ठेंगरी सदस्य, मनोज ठेंगरी, राजेश रामचंद्र मेश्राम सदस्य, रतन भानुदास कराडे सदस्य, तसेच रोजगार सेवक श्री चंद्रशेखर जानाजी डोके व विक्की एस डोके, वासुदेव हिरामण भाणारकर, अमोल कुंभले, अमन गेडाम गौरी शंकर दिघोरे विलास डोके, प्रकाश खोब्रागडे, महेन्द गेडाम, अक्षय बाबुराव मेश्राम, केवळराम बुरडे, खठु नान्हे, विनोद कोचे, राजकुमार कराडे, शैलेश नाकाडे, प्रवीण नाकाडे, डुलेस्वर मैदं गावातील सर्व कामगार यावेळी कामावर हजर होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348 – 7385445348