Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी ! घरफोडया करणारे सराईत गुन्हेगारस केले जेरबंद.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी ! घरफोडया करणारे सराईत गुन्हेगारस केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १६/०५/२०२३ रोजी दुपारी ११/३० से ०४/०० या दरम्यान फिर्यादी नागे मंदार सुभाष भुगा रा धुमाळमला, श्रीनाथ मस्कोबा मंदिराच्या मागे, थेऊरफाटा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे. यांचे घर बैंक असताना कोणीतरी अज्ञात इसमाने भर दुपारच्या वेळेत घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूमधील लोखंडी कपाट तोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ९०५००/- किमतीबा मुद्देमाल चोरी करून घेवून गेलेबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३२१ / २०२३ भा.द.वि ३८०.४५४ प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे.

सदर दाखल गुन्हयाचे अनुशंगाने मा. पोनी श्री. दत्ताजय चव्हाण यांनी तपास पथक प्रभारी पोउपनि अमित गोरे व त्यांचे सोबतचे तपास पथकातील अंमलदार यांना नमूद गुन्हा उघडकीस येण्यासाठी सूचना दिल्याने सदर गुन्हयाचा तपास करत असताना घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज व ताजिक विष्लेशन करून आरोपीतांचा शोध घेण्याचे काम सुरू असताना पो.ना. सुनिल नागलोत व पो.शि. दिपक सोनवणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे सोलापूर रोडवर कवडीपाट टोलनाका येथे दिवसा घरफोडी करणारे दोन इसम तोंडाला रूमाल बांधून पल्सर दुचाकीवरून फिरत आहेत. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाचे पाठीवर काळ्या रंगाची बॅग आहे वगैरे माहिती मिळाल्याने सदर इसमास तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व त्यांचे टीमने सापळा रचून शिताफीने व कौशल्याने ताब्यात घेवून त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी १) जलसिंग रजपुतसिंग दुधानी, वय-३० वर्षे, रा. सर्वे नं ११०, अंध शाळेच्या पाठीमागे, रामटेकडी हडपसर पुणे २) हुकुमसिंग रामसिंग कल्याणी वय ३२ वर्षे, रा. रामटेकडी बस स्टॉपशेजारी, कोठारी मारूती कार शोरूम जवळ रामटेकडी, हडपसर पुणे. असे असल्याचे सांगितले. त्यांचे बाबत अधिक माहिती घेतली असता ते पोलीस अभिलेखावरील घरफोडया करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता दोन्ही आरोपीतांचे कमरेला लावलेले दोन लोखंडी चाकु मिळून आले तसेच त्यातील एका आरोपीचे पाठीवरील काळया बॅगमध्ये २ लोखंडी कटावणी, एक लोखंडी चिमटा, तसेच त्यांचे ताब्यातील काळे रंगाची दुचाकी गाड़ी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता सदची गाडी शिवाजीनगर परिसरामधून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. नमूद आरोपीताकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने कसून तपास केला असता त्यांनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. असा एकूण ३,८२५००/- रू किंमतीचा गुन्हयातील मुद्देमाल त्याचेकडून जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

१) काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ३२१ / २०२३ भा.द.वि. ३८०, ४५४. २) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं १०१ / २०२३ भा.द.वि. ३८०.४५४.
३) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ३११/२०२३ भा.द.वि. ३८०, ४५४४५७.
४) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं / २०२३ ३८०,
(५) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं १०२ / २०२३ भा.द.वि ३७९-

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त सौ. पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो. श्री संदिप कर्णिक, मा. अपरी पोलीस आयुक्त शो पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त सो परि ५ श्री विक्रांत देशमुख व मा सहा पोलीस आयुक्त सो हडपसर विभाग, पुणे शहर सौ. अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. सुभाष काळे व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक श्री अमित गोरे, पो.हवा. सतिष सायकर, पो. हवा. सुदर्शन बोरावके, पोना सुनिल नागलोत, पो.ना. श्रीनाथ जाधव, पो.शि. दिपक सोनवणे, पो.शि. शैलेश कुदळे, पो. शि. बाजीराव बीर, पो.शि. चक्रधर शिरगिरे, मपोशि, विश्रांती फणसे याचे पथकाने केली आहे.

Previous Post

मालमत्ता कर थकविने महागात पडले, इनाम धामणीचे ग्रामपंचायतचे ते तीन सदस्य अपात्र…

Next Post

आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन…

आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In