Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांला केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2023
in आरोग्य, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांला केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येथील शेख कासम शेख अब्बास यांच्या तब्बेत ठीक नसल्याने चंद्रपूर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत, त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती. शेख कासम शेख अब्बास यांच्या प्रकृतीची माहिती आल्लापल्ली येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्तेकडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली.

माहिती होताच त्यांच्या मुलगा इकराम कासम शेख यांना अहेरी जनसंपर्क कार्यालयात बोलवून पुढील औषधं उपचार करिता आर्थिक मदत केले.यावेळी सलीम शेख, सलाम शेख, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर, राकेश सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागेपली येतील गुळदे परिवाराला उपचारासाठी अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत.

Next Post

उघडया दरवाजा वाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड़ कडुन अटक चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उघडया दरवाजा वाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड़ कडुन अटक चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघड

उघडया दरवाजा वाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड़ कडुन अटक चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In