पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड़ शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०१/०६/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-४ वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक, बाबर, पो. उपनिरीक्षक रायकर, सहा.पो.फौ. जाधव, सहा.पो.फौ. गवारे, सहा.पो.फौ. किरनाळे, गौहवा/दळे, पौडवा/ शेटे, पांहदा नदाफ, मौना / जायभाये, पीना/गुढे, पोना/गुट्टे. पोशि/ सैद, पोशि/ गावंडे, पोशि/ शिदे असे चाकड हिंजवडी भागात मोबाईल चोरी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना केलेल्या केलेल्या तांत्रिक विश्लेषणा व्दारे व सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि मोहवा / तुषार शेटे यांना मिळालेल्या बातमी वरुन आरोपी नामे उमेश ऊर्फ गिडया तान्हाजी शिंदे, वय-२० वर्षे, रा.म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड, पुणे व आरोपी नामे सनी विजय सारसन, वय- १९ वर्षे, रा. पिसे बस्ती, केडगाव रेल्वे स्टेशन जवळ, ता-दौड, जि-पुणे यांना तात्यात घेवुन त्यांचे कडुन १,००,०००/- रु किं चा मुद्देमाल करून खालील गुन्हे आणले आहेत.
१) वाकड पोलीस ताणे, गु.र.नंबर-५२६ / २०२३ मा.दं.वि. कलम ३८०
२) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ६५८ / २०२२ भा. दं.वि. कलम३८०
३) हिंजवडी पोलीस ठाणे. गु.र.नंबर-८५१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८०
४) चिंचवड पोलीस ठाणे, गु.र.नंबर-०८/२३. भा.दं.वि. कलम ३८०
५) निगडी पोलीस ठाणे गु.र.नंबर-५४५/२२. भा.दं.वि. कलम ३८०
६) भोसरी ठाणे, भा.दं.वि. कलम ३८०.३४
७) वर्तुः पोलीस ठाणे, मिसिंग नंबर एम एच २०३८.३२
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त. गुख्यालय / गुन्हे स्वप्ना गोरे गॅडग राहा. पोलीस आयुक्त गुन्हे मा. श्री. सतिष माने सो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, रोहिदास आहे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ बोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे….