संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकञीत यावे: शाम ऊमाळकर
उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- भारतरत्न डाॅ बाबासाहेब आबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाने आठरापगड जातींना एकञीत ठेवले. संविधान पाठीशी आहे म्हणून देशात शाशंक वातावरण असतांना देखील सर्व जातीधर्माचे अस्तीव्य अबादित आहे. म्हणून संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकञीत यावे असे प्रतीपादन महाराष्ट प्रदेश काॅग्रेसचे जनरल सेक्रेटरी शामभाऊ ऊमाळकर यांनी येथे केले. ते तथागत ग्रूप संघटना व दैनिक सेवाशक्ती टाईम्स चे वतीने आयोजीत केलेल्या भव्य पूरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजीक नेते तथा भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने हे होते. या पूरस्कार वितरण सोहळ्याला प्रमूख अतीथी म्हणून शिवसेनेचे ऊपजिल्हा प्रमूख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आशिषभाऊ रहाटे, रिपब्लिकन सेनेचे कार्याध्यक्ष दिलीपभाऊ खरात, राष्ट्रवादीचे गीरिधर पाटील ठाकरे, अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जूनदादा गवई, प्रसिध्द ऊद्योगपती, शिवसेना शहर प्रमूख किशोरभाऊ गारोळे, डाॅ. विजयजी च-हाटे, डाॅ. प्रशांत राठोड सहाय्यक पोनि. ब्राम्हणे साहेब आंबेडकरी चळवळीचे संतोष मेढे, अरूणभाऊ डोंगरे, पञकार सिध्देश्वर पवार, दत्ताभाऊ ऊमाळे, तथागत ग्रूपचे अध्यक्ष संदिप गवई, दैनिक सेवा शक्ती टाईम्सचे अंकूशराव राठोड, गजानन सरकटे, प्रकाश सुखधाने, गजेंद्र गवई, डॉ. प्रमोद जाधव, प्रशांत रामटेके, अभिजित लोखंडे, प्रशांत कांबळे, देवकांत मेश्राम, संतोष खरात, अमोल जाधव, विजय सरकटे, प्रमोद खरात, अंकुश हिवाळे, राजकुमार ऊचित, कुणाल माने, अनिल देबाजे, निता संदिप गवई, कांचन मोरे, वंदना माने, निशाताई सोनवणे, रोहिणी चव्हाण, शैलिका सागवरे, कांताभाऊ राठोड, पत्रकार कैलास राऊत, विशाल फितवे, फिरोज शहा, अशोक शेजुळ आदि मान्यवर प्रामूख्याने ऊपस्थित होते.
यावेळी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पूरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. सर्व मान्यवर प्रामूख्याने हजर होते.. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा हावरे सर यांनी केले तर प्रस्ताविक फिरोज शहा वाशिम यांनी केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी मानले. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्या विशेष मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले..