Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकूण १०,६४,३००/- रुपये किंमतीचा एकुण ४१ किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकूण १०,६४,३००/- रुपये किंमतीचा एकुण ४१ किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लघुनछपुन होणारा अंमली पदार्थ, ड्रम्स विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री बाळासाहेब कोपनर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.त्याप्रमाणे पहिल्या कारवाईमध्ये दि.०६/०६/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि श्री. सतिश पवार, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार असे भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद जंगिलवाड यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भोसरी गावठाण, गुंजाबा चौक, फुगे माने आळी, भोसरी पुणे येथे असलेल्या गुंजाबा चौक येथे एका इसमाने गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता साठवणुक करुन ठेवला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरून आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे संजय मोहन शिंदे, वय ३६ वर्षे रा बुद्ध मंदिराचे मागे, बालाजीनगर, नेहरूनगर, भोसरी एम. आय. डी. सी. पुणे याचे ताब्यातुन एकुण ७,८१,७००/- रुपये किमतीचा एकुण ३१ किलो २६८ ग्रॅम गांजा हा जंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा इसम नामे सुरज झंजाळ, रा नक्की पत्ता संपुर्ण पत्ता माहिती नाही रा चाकण ता खेड जि पुणे यांचेकडुन आणला असल्याचे सांगितल्याने सदर इसमांविरुध्द विरुध्द भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये दि.०६/०६/२०२३ रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाकडील चपोनि श्री, सतिश पवार, पोउपनि श्री. राजन महाडीक व पोलीस अमलदार असे म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमलदार संदीप पाटील व अशोक गारगोटे यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रुद्रा हॉटेलसमोर, भामचंद्ररोड, वासुली फाटा, वासुलीगाव ता.खेड जि.पुणे येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे रविंद्र काशीराम राठोड वय ३८ वर्षे रा. मोरे कॉम्पलेक्स कडुस ता.खेड जि.पुणे मुळगाव वडगाव पोस्ट पिंजर ता. बार्शी टाकळी जि. अकोला याचे ताब्यातुन एकुण २.८२,६००/- रु. कि. चा माल, त्यामध्ये २,५२,६००/- रु. कि.चा १० किलो १०४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व ३०,०००/- रु. कि.वी बजाज कंपनीची डिस्कव्हर टू व्हिलर गाडी क्र. एमएच १४ सीए ५७६० हिचेसह गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा इसम नामे विकास बचाले रा. नवलाख उंब्रे ता. मावळ जि.पुणे याचेकडुन व इसम नाम पठारे पुर्ण नाव पत्ता माहिती नाही याचेकडुन विकत घेतला असल्याचे सांगितल्याने सदर इसमांविरुद्ध विरुद्ध म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारे दोन कारवाईमध्ये ०२ आरोपी अटक करुन त्यांचेकडुन एकुण १०.६४,३००/- रुपये किंमतीचा एकुण ४१ किलो ३७२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश पवार, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार, पोहवा प्रदिप शेलार, पो. हवा. दिनकर भुजबळ, पो. हवा. संतोष दिघे, पोलीस हवा. संदीप पाटील, पौना मनोज राठोड, पोना मयुर वाडकर, पो.ना. संतोष भालेराव, पोना विजय दौंडकर, पो.ना. प्रसाद कलाटे, पो.ना. दादा घस, पो.शि. प्रसाद जंगिलवाड, पोशि रणवीर माने, पोशि मितेश यादव, पोशि सदानंद रुद्राक्षे, पोशि अशोक गारगोटे,पो.शि. कपिलेश इगवे, पो.शि. पाउरंग फुदे यांनी केली आहे.

Previous Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी.. दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या

Next Post

सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेची जत तालुका कार्यकारिणी घोषित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेची जत तालुका कार्यकारिणी घोषित.

सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेची जत तालुका कार्यकारिणी घोषित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In