Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून पुसूकपल्ली गावासाठी आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 11, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून पुसूकपल्ली गावासाठी आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पुसूकपल्ली येथील रहिवासी असलेले महिला गेल्या महिण्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी बैलबंडीने जंगलात गेले होते. तेंदूपत्ता तोडून परत बैलगाडीने घरी येत असताना बैलगाडी पलटी होऊन गंभीर जखमी झाली होती सदर महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुसूकपल्ली गावात गेले होते. त्यावेळी नागरिकांनी सभा आयोजित केले होते. सदर सभेला भेट दिले होते.

यावेळी या बैठकीत विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी बैठकीत म्हणाले कि, गावातील कोणत्याही समस्या असो मला सांगा समस्यांच निराकरण करून देऊ असे आश्वासन दिले होते. आज पुसूकपल्ली गावातील सर्व जेष्ठ नागरिकांनी अहेरी येते अजयभाऊ च्या जनसंपर्क कार्यालय येते भेट दिले व भेटीदरम्यान पुसूकपल्ली गावासाठी एक सार्वजनिक कार्यक्रमासाठी पैसे कमी पडत असून आपल्या कडून मदत पहिजे असे अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले.त्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमा साठी पुसूकपल्ली नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आले.

यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथ, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रमोद भोयर तंटा मुक्ती सदस्य, सुरेश चौधरी, रवी भोयर, रामदास चौधरी, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापाक समितीचे अध्यक्ष रामलू चौधरी, गणेश येललुर, शामराव डोके, रमेश डोके, मलेश चौधरी, व्यंकटेश चौधरी, बाबुराव येलूर, भोयर, किशोर जवादे, दिवाकर जनकपुर, अजय जवादे, शामराव कुळमेथ, महेश येलुर, महेश भोयर, राजेश उडतावार, राकेश सडमेक, विनोद रामटेके, रवी भोयर सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रोडने पायी जाणा-या इसमांचे मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेणारे युनिट ०१ कडुन जेरबंद, १४ मोबाईल व वाहन जप्त

Next Post

वर्धा जिल्ह्यात अट्टल गुन्हेगार ताब्यात; चार गुन्हे उघड, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात अट्टल गुन्हेगार ताब्यात; चार गुन्हे उघड, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

वर्धा जिल्ह्यात अट्टल गुन्हेगार ताब्यात; चार गुन्हे उघड, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार प्रवीण आक्केवार याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In