Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हातील बोंढार येथील हत्याकांडाच्या घटनेचा निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in आंदोलन, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हातील बोंढार  येथील हत्याकांडाच्या घटनेचा निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नांदेड जिल्हातील बोंढार येथे पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना काही दिवसा अगोदर समोर आली होती. या घटनेचा हिंगणघाट काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला.

बोंढार हवेली, जि. नांदेड येथें बौद्ध समाजातील युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा आज दिनांक 15 जून ला मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला. तसेच सदर घटना हि पुरोगामी महाराष्ट्रा करिता अत्यन्त निंदनीय असून यात दोषी असलेल्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करम्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित विभाग चे सचिव ज्वलंत मून, वर्धा जिल्हा कॉंग्रेस सोशल मीडिया विभाग चे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र चाफले, हिंगणघाट शहर काँग्रेस चे संघटक पुरुषोत्तम मून, माजी नगरसेवक नागेश जीवनकर, सिद्धार्थ म्हस्के, भाऊराव भगत, मोतीराम मून, ऊपाली तेलंग, प्रमोद खैरे, सतिश पोहाणे, विजय भगत, प्रमोद जुमडे, हेमंत पोटदुखे, पिन्टू मून, भंते जीवक प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post

कोंदावाही येथील गोटूल भूमीत आदिवासी देवी देवतांची पूजा कार्यक्रम माजी आमदार आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न.

Next Post

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In