Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in आरोग्य, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्रा.प.इंदाराम अंतर्गत येणाऱ्या गेर्रा येथील रहिवासी शोभा बापू रामगीरी यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी अडचण होत होती शोभा बापू रमगीरी यांच्या प्रकृतीची माहिती गेर्रा येथील कार्यकर्त्या कडून आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी कॅन्सर ग्रस्त शोभा बापू रामगीरी यांच्या स्वगृही जाऊन तब्बेतीची विचारपूस करून पुढील औषधं उपचारा करिता मुलगा तिरुपती बापू रामगीरी याना आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, सौ.वर्षाताई प्रल्हाद पेंदाम ग्रा.पं. सरपंच इंदाराम, सौ.जयाबाई बापु तेलंगे ग्रा.पं सदस्य इंदाराम, गुलाबराव सोयांम माजी सरपंच व विद्यमान सदस्य, पोचुबाई तेलंगे, किशोर तेलंगे, बाबुराव रामगिरी, बापू तेलंगे, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, विनोद रामटेके,रवी भोयर, नरेश गर्गम सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हातील बोंढार येथील हत्याकांडाच्या घटनेचा निषेध.

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत विसापुरातील विद्यार्थिनी ठार, बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर दुचाकीचा अपघात वडिलांची गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत विसापुरातील विद्यार्थिनी ठार, बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर दुचाकीचा अपघात वडिलांची गंभीर जखमी.

अज्ञात वाहनाच्या धडकेत विसापुरातील विद्यार्थिनी ठार, बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावर दुचाकीचा अपघात वडिलांची गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In