Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोटार सायकल चोरी करणारे ०२ चोरटयांना अटक आरोपींकडुन चोरीचे एकुण २२ गुन्हे उघड करुन किं. रु. १५,४०,०००/- च्या २२ मोटार सायकली जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मोटार सायकल चोरी करणारे ०२ चोरटयांना अटक आरोपींकडुन चोरीचे एकुण २२ गुन्हे उघड करुन किं. रु. १५,४०,०००/- च्या २२ मोटार सायकली जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :– पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेजात मोटार सायकल चोरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग, सक्त नाकाबंदी, वाहन चोरी करणारे आरोपींची माहीती काढून आरोपी अटक करुन वाहन चोरींना आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत. मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांच अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदार यांचा वापर करुन वाहन चोरीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, वारंवार वाहन चोरीचे ठिकाणी सापळा रचने तसेच महत्वाचे येण्या जाण्याचे मार्गावर अचानक नाकाबंदी करुन चाहने चेक करून मोटार सायकल चोरींना आळा घालने तसेच दाखल गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन आरोपींना अटक करणेबाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारों व अंमलदार यांनी मोटार सायकल चोराची माहिती प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास व परिपारिक गोपनिय बातमीद्वारे माहिती प्राप्त करून तपास सुरू केला. त्याकरिता अनेक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली तसेच दिवसा व रात्री अचानक नाकाबंदी कारवाई करुन मोटार सायकली तपासणी केली. तपासादरम्यान माहीती मिळाली की, चोरोची मोटार सायकली विक्री कराता दोन चोरटे ताथवडे परिसरात येणार आहेत. अशी बातमी मिळाले सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण स्टाफसह प्राप्त माहिती अनुषंगाने ताथवडे येथे रवाना झाले. काही वेळात सदर ठिकाणी प्राप्त माहितीचे वर्णनाचे दोन इसम दोन मोटार सायकलीवरून तेथे आले. पोलीसांची चाहुल लागताच आरोपी सदर ठिकाणांवरून पळून जाण्याचा प्रयत्न करित असतांना श्री. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी सोबतच्या स्टाफसह शिताफिने त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे १) ओंकार दिलीप गवारे वय २३ वर्ष रा. हनुमान मंदीरासमोर, साई निवास बिल्डींग, पिंपळे सौदागर पोलीस चौकीचे मागे, पिंपळे सौदागर पुणे २) महेश महादेव बनाने वय २१ वर्षे रा. माळी आळी, स्मशानभूमीजवळ, सौंदर्य कॉलनी, अनिकेत वाघेरे यांचे खोलीत, पिंपरी पुणे असे सांगितले. त्यांचे ताव्यातील युनिकॉर्न च स्प्लेण्डर मोटार सायकल बाक्त त्यांचकडे तपास केला असता त्यांनी सदरच्या मोटार सायकली वाकड परीसरातून चारलेचे सांगीतलेने सदरचे दोन मोटार सायकली जप्त करणेत आल्या. दोन्ही आरोपी अटक करून आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी त्यांचा साथीदार विधीसंघर्षांत बालक याचे सोबत पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परीसरातील मोटार सायकल चोरीचे एकूण २२ गुन्हयांची कबुली देवून कि.रु. १५,४०,०००/- रुपये किंमतीच्या २२ मोटार सायकली त्यांचेकडून जप्त करणेत आल्या असून अधिक तपास करीत आहोत. आरोपींची दि. १९/०६/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे.

गुन्हयाचे तपासात आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी चोरलेल्या मोटार सायकली त्यांचे नातेवाईकांना विकल्याचं निष्पन्न झालेने गुन्हयात चोरीचे वाहन विकत घेणारे तीन इसमांना आरोपी करणेत आलेले आहे. नागरीकांना याद्वारे आवाहन करणेत येत आहे की, कोणीही व्यक्ती आपणास स्वस्त दरामध्ये बिना कागदपत्रांची मोटार सायकली विक्री करीत असेल तर सदरचे मोटार सायकली विकत न घेता सदरचे व्यक्तीची माहीती तात्काळ जवळचे पोलीस स्टेशनला दयावी. जर आपण चोरीचे वाहन विकत घेतले तर आपण चोरीची मालमत्ता विकत घेतली यासदराखाली आरोपी होवु शकता.

आरोपींकडून खालील गुन्हे उघड करणेत आले आहेत..

वाकड पोलिस स्टेशन : १३
पिंपरी पोलिस स्टेशन : २
हिंजवडी पोलिस स्टेशन : १
सांगवी पोलीस स्टेशन : ३
रावेत पोलिस स्टेशन : २
दौंड पोलीस स्टेशन : १

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सारे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि २, पिंपरी चिचवड, मा. श्री. विशाल हिरे सो सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे). सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफो बाबाजान इनामदार, सपोफो राजेंद्र काळे, मोहवा बंदु गिरे, पाहवा, संदीप गवारी, पौहवा. दिपक सावळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, मोहा संतोष वर्ग, पोना प्रशांत गिलवीले, पोना आंतक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना राम तळपे, पोशि, अजय फल्ले, पोशितात्या शिंदे, पोशि कीर्तय खराडे, पोशि, भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

Previous Post

पातूर तालुक्यातील जांभरून गावातील नवसाला पावणारा जागृत मारुती, सर्व इच्छा होतात पूर्ण.

Next Post

अहमदनगर जिल्हात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत स्कूलबस चालक केला अत्याचार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अहमदनगर जिल्हात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत स्कूलबस चालक केला अत्याचार.

अहमदनगर जिल्हात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत स्कूलबस चालक केला अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In