बातमी संकलन मयुरी टेंभरे, नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर, ता.१८:- रोजी नागपुर शहरातील चंद्रमणी नगर येते जयभीम मित्र मंडळातर्फे भीम सकाळच उत्साहात आयोजन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात भीम सैनिकानी तसेच काही दिग्गज लोकांनी हजेरी लावून या कार्यक्रमाला यशस्वी केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणुन डाँ. सुरज ऐंगडे हाँवर्ड स्काँलर, युथ एक्टिविस्ट, प्रितम बुलकुंडे आवज इंडिया टिवीचे प्रोडक्शन डायरेक्टर, अँड. स्मिता कांबळे, एपीआई सुकेशनी लोखंडे, आर जे मिलींद यांची उपस्थिति होते.
जयभीम मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भीम सकाळ या कार्यक्रमात भीम गायन, ढोलतासे, नृत्य, पथनाटयातुन भीम विचारांनची लोकांनमध्ये जनजागृति करण्यात आली. यावेळी गायक गौरव जयचित, रोहन वासनिक यांचा गायनेतुन सकाळ जयभीम मय झाली.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन….. भीम सकाळ दिवसी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यानी रक्तदान करून आपल्या जबाबदारी पार पाडली. यासर्व सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी रिता आयोजनासाठी राहुल वैद्य, विकी मेश्राम, प्रियंका अंबाडे, गौरव खोब्रागडे, अनिकेत कुत्तरमारे, अथांग करोडे यांनी व जयभीम मित्र मंडळातील प्रत्येक सदस्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रिता पुढाकार घेतला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348