Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमास भेट, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना केलं नमन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमास भेट, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना केलं नमन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.24:- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापु कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. गांधीजींनी देशाला जोडण्याचे काम केले. त्यांना नमन करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी भेटी नंतर संवाद साधतांना सांगितले. आश्रमात आगमण झाल्यानंतर सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, आश्रम प्रतिष्ठानचे नामदेव ढोले यांनी चरखा भेट देऊन राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बापु कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापु कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली.

यावेळी आश्रम प्रतिष्ठानच्या अश्विनी बघेल यांनी राज्यपालांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती दिली. यावेळी बापुंचे निवासस्थान, प्रार्थनास्थळ, बापुंनी आपल्या हाताने लावलेल्या वृक्षांची माहिती देण्यात आली. आश्रमाची पाहणी केल्यानंतर राज्यपालांनी आश्रमातील नोंदवहीत अभिप्राय नोंदविला.

यावेळी खा.रामदास तडस, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते. तत्पूर्वी राज्यपालांचे विश्राम भवन येथे आगमण झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी त्यांचे चरखा, शाल, सुतमाळा भेट देऊन स्वागत केले.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो.रजनीशकुमार शुक्ल, खासदार रामदास तडस, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट शहरात चोरट्याचा हौदास, चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडले; पण हाती आले फक्त ३० रुपये.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कामगिरी ! अट्टल घरफोड्या करणा-या गुन्हेगारास मुद्देमालासह केले २४ तासात जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कामगिरी ! अट्टल घरफोड्या करणा-या गुन्हेगारास मुद्देमालासह केले २४ तासात जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कामगिरी ! अट्टल घरफोड्या करणा-या गुन्हेगारास मुद्देमालासह केले २४ तासात जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In