Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निमिर्तीसाठी आ. बच्चु कडु यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निमिर्तीसाठी आ. बच्चु कडु यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी प्रत्येक नागरीक सर्वोतोपरी प्रयत्न करीत असुन हिंगणघाट समुद्रपुर सिदीं रेल्वे, तसेच आजुबाजुच्या चंद्रपुर, नागपुर, यवतमाळ जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्य दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरातच व्हावे हिच जनभावना आहे. त्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडु यांना प्रहारचे वर्धा जिल्हाअध्यक्ष जयंत तिजारे यांनी निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रहारचे वर्धा जिल्हाध्यक्ष जयंत तिजारे यांनी म्हटले की आपण या निवेदनाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या स्तरावर पाठपुरावा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात मंजुर करूण देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी निवेदनातून माजी राज्यमंत्री आ. बच्चुभाऊ कडु यांच्या कडे करण्यात आली करण्यात आली.

यावेळी निवेदन देते वेळी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष मगंल सोनटक्के, हिंगणघाट तालुका अध्यक्ष जगदीश तेलहांडे, समुद्रपुर तालुका अध्यक्ष व ग्रा पं सदस्य प्रमोद म्हैसकर, सेलु तालुका अध्यक्ष विवेक धोंगडे, माजी तालुका अध्यक्ष विष्णु घरत , कवठा ग्रा पं सरपंच प्रविण जायदे, सेलु तालुका उपाध्यक्ष नितेश भोमले, हिंगणघाट शहर अध्यक्ष अतुल जाधव, समुद्रपुर शहर अध्यक्ष संदिप चांभारे, सेलु शहर अध्यक्ष रोशन कोबें, सिदीं रेल्वे शहर अध्यक्ष सुरज आष्टनकर, विद्यार्थी संघटना शहर अध्यक्ष अभिषेक बडवाईक, शाखा अध्यक्ष विजय पडोळे, निखिल निखाडे, संकेत,हिवंज, रजत डंभारे, हरी कोल्हे, बंन्टी चौधरी, मोहन पेरकुडें, चेतन काळे, यावेळी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

रामटेक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा संपन्न, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात अनेकाचा पक्ष प्रवेश.

Next Post

संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 15 ऑगस्ट म्हणजे काळा दिवस, जन गण मन हे राष्ट्रगीत नाही, राष्ट्रध्वज ही मान्य नाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 15 ऑगस्ट म्हणजे काळा दिवस, जन गण मन हे राष्ट्रगीत नाही, राष्ट्रध्वज ही मान्य नाही.

संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, 15 ऑगस्ट म्हणजे काळा दिवस, जन गण मन हे राष्ट्रगीत नाही, राष्ट्रध्वज ही मान्य नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In