Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वतीने होत असलेल्या दबावतंत्राच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे निदर्शने.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 9, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वतीने होत असलेल्या दबावतंत्राच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे निदर्शने.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन गडचिरोली:- काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱी, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब जनेतपासून तर समाजातील इतर घटकाच्या समस्यांना घेऊन विशेषता अदानीच्या घोटाळ्याला घेऊन नेहमी आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबन्या करिता गुजरात येथे सरकारच्या दबावाखाली मानहानीचे खोटे खटले चालवले जात आहे. भाजपच्या या दडपशाही धोरणाच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, स्थानिक इंदिरा गांधी चौकात, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावातुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, माजी नगरसेवक गुलाब मडावी, महादेव भोयर, हरबाजी मोरे, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, प्रतीक बारसिंगे, भय्याजी मुद्दमवार, राकेश रत्नावार, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, पुरुषोत्तम सिडाम, बंडोपंत चिटमलवार, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, योगेंद्र झंजाळ, आय. बी. शेख, दीपक रामने, अरुण पुण्यपरेड्डीवार, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, प्रफुल आंबोरकर, वसंत सातपुते, निकेश कामीडवार, जावेद खान, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर, मंगला कोवे, वंदना ढोक सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राज्याचे नव्याने कॅबिनेट मंत्री बनलेले ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे आदिवासींचा पारंपरिक वस्तु देऊन भव्य स्वागत.

Next Post

वर्धा: सस्याची शिकार करने दोन व्यक्तीला जीवावर बेतल, विद्युत करंट लागून दोन व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: सस्याची शिकार करने दोन व्यक्तीला जीवावर बेतल, विद्युत करंट लागून दोन व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू.

वर्धा: सस्याची शिकार करने दोन व्यक्तीला जीवावर बेतल, विद्युत करंट लागून दोन व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In