Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! परराज्यामध्ये डान्स कार्यक्रम करण्याकरता गेलेल्या तरुणीच्या घरामध्ये घरफोडी करणा-या चोरट्याकडुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महागडा मोबाईल हस्तगत…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! परराज्यामध्ये डान्स कार्यक्रम करण्याकरता गेलेल्या तरुणीच्या घरामध्ये घरफोडी करणा-या चोरट्याकडुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महागडा मोबाईल हस्तगत…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- दिनांक २६/०६/२०२३ रोजी ते दिनांक ०९/०७/२०२३ रोजी पहाटे ०५.३० वा. दरम्यान फिर्यादी हे लग्नामध्ये डान्स कार्यक्रमाकरता गुजरात येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे लोक कशाचे तरी सहाय्याने उघडून घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यामधून ५,६०,०००/- रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चैन, तसेच ७,५०,०००/- रुपये रोख असा एकूण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इरादयाने चोरी केला आहे. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५४ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नाम शुभम अशोक माने, वय २३ वर्ष, यंदा नोकरी, रा. सध्या रा. फ्लॅट नंबर ४१०, सुदरतिथं अपार्टमेंन्ट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे मुळ रा. सव्हें नंबर ०९, भवानी पार्क मंदार सोसायटी, धनकवडी शेवटचा बसस्टॉप, पुणे याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सदर आरोपीताचा शोध घेवून त्यास दिनांक ०९/०७/२०२३ रोजी अटक केली आहे. आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्याचेकडून गुन्हयातील फिर्यादी यांचे चोरी केलेले ५,६०,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चैन, ५,३७,००००/- रुपये रोख रक्कम व एक १,२५,०००/- रुपयांचा सॅमसंग कंपनीचा एस. २३ अल्ट्रा, लोखंडी रॉड, चावी असा एकूण १२,२२,०००/- (बारा लाख बाबीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अमलदार राहुल तांबे, विक्रम सावन, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश बमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गार्ड, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

व्यावसायीक भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालास अटक ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त

Next Post

मुंबई शेकडो माथाडी कामगारांचा भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुंबई शेकडो माथाडी कामगारांचा भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

मुंबई शेकडो माथाडी कामगारांचा भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In