Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बीड: लाखोंचा रुपयांचा अवैध गुटखा जप्त पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; गुटखा मालकावरही नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 12, 2023
in क्राईम, देश विदेश, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: लाखोंचा रुपयांचा अवैध गुटखा जप्त पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; गुटखा मालकावरही नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- कर्नाटकातून बीड जिल्ह्यात पिकअपमध्ये गुटखा येत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यावरुन नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअप जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुटखा मालकासह तिघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा अनंत काळे वय २२ रा.शिदोड ता.बीड, ऋषीकेश राजकुमार गुंजाळ वय २६ रा.चौसाळा ता.बीड या पिकअप चालकासह गुटखा मालक विशाल बाजीराव नौशेकर रा.चौसाळा, बीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यातून गुलबर्गा येथून सोलापूर-बीड रोडने गुटखा घेवून पिकअप एमएच-२३ यू-४९१२ येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. विलास हजारे यांनी खाजगी वाहनातून कर्मचार्‍यांना पाठवत सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअपसह २३ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे, पोह.प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, बालासाहेब ढाकणे, यांनी केली.

Previous Post

17 वर्षीय विद्यार्थिनींने कपाळावर टीकली लावल्यामुळे केली गळफास घेऊन आत्महत्या, संपूर्ण गावात खळबळ.

Next Post

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने निवड.

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In