Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

इंझाळा गावात भानामती जादूटोणाची करामत नागरिकात दहशत, हिंगणघाट तालुक्यातील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 16, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
इंझाळा गावात भानामती जादूटोणाची करामत नागरिकात दहशत, हिंगणघाट तालुक्यातील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप/आशिष अंबादे प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात इंझाळा या गावातून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येते विठ्ठलराव हिंगे याच्या घरी लोक मानतेनुसार भानामती जादूटोणेच्या प्रकार दि. 15 रोजी समोर आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंझाळा येथे राहणारे विठ्ठलराव हिंगे याच्या घराच्या अंगणात काळ्या जादूसाठी वापरण्यात येणारी बाहुली टाकून ठेवले गेले आज सकाळी त्यांच्या पत्नी उषा विठलराव हिंगे यांनी बाहुली अंगणात दिसली. ती बाहुली अंगणात जाळली असता तर अचानक बाथरूम मधील कपडे जळाले ते विजवण्याचा प्रयत्न केला असता घरातील दोरेनेवारावर असलेल्या कपडे जळाले आहे. या वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यात आणि परिसरात भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे.

इंझाळा येथून हा प्रकार समोर येताच स्थानिक पोलिसांनी या घटनेची चौकशी केली. पण कोणताही प्रकारचा आरोप सिद्ध झाला नाही. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी भीमसेन गोटे व कार्यकर्ते प्रकाश पाणबुडे, पत्रकार अश्विन बोंदाडे, समाजसेवक अरुण सायकर, तंबाजी देऊळकर व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व यांनी घटनेची शहानिशा करून भांडाफोड केला व असला कुठलाही प्रकार हा जादूटोणा करून नाही तर विज्ञानाचा आधार घेऊनच केला जातो असे समजावुन सांगितले.

महाराष्ट्र संदेश न्युज अशा जादूटोणा, भानामती यांचा प्रचार आणि समर्थन करत नाही.

Previous Post

बल्लारपुर में दिगवा बंधुओं पर हमले की योजना हुई विफल, गोली कांड की घटना टली.

Next Post

भारत राष्ट्र समितिची हिंगणघाट तालुक्यातील जुनोना येथे सभा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत राष्ट्र समितिची हिंगणघाट तालुक्यातील जुनोना येथे सभा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

भारत राष्ट्र समितिची हिंगणघाट तालुक्यातील जुनोना येथे सभा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In