मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनियुक्त म्हणून अहेरी येथील उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर विराजलेले वैभव वाघमारे यांचे मनसे कडून स्वागत स्वागत करण्यात आले तसेच इतर विकासात्मक कामांबद्दल देखील चर्चा कारणात आले आहे.
भारतीय प्रशासनिक सेवेतील २०१६ च्या बॅसचे अधिकारी वैभव वाघमारे यांनी नुकतेच अहेरी येथील प्रकल्प अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी म्हणून पदभार स्वीकारले आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, शाखा अध्यक्ष अमोल रामटेके तसेच तालुका अध्यक्ष नागेश तोर्रेम उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

