✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दि.31जुलै :- देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री रणजीत कांबळे यांच्या वाढदिवस निमित्त पोहना सर्कल रा भिवापूर या गावाच्या समशान भूमी परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
एक वृक्ष आपल्यासाठी नाही आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आवश्यक सर्व लोकांनी लावावी असे विचार गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी प्रत्येक मित्रपरिवार राजकीय क्षेत्रात नेत्यांच्या वाढदिवस निमित्त हा उपक्रम राबविण्यात येतात आपल्या पर्यावरण अत्यंत आवश्यकता आहे. आमदार रणजीत कांबळे यांना वृक्षरोपण करून वाढदिवसाच्या साजरा केला मी गुरुदयाल सिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर महाराष्ट्र शिख समुदाय (कोषाध्यक्ष) व माझे मित्र परिवारातर्फे आमदार रंजीत दादा कांबळे यांना दीर्घायुष्याच्या व पुढील वाटचालीच्या अनंत अनंत शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी उपस्थित गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, अतुल धाडवे, शंकर बोंबले, राहुल दुरतकर, सचिन महाजन, विकास तिजारे, गुणवंत धाडवे, रमेश घोडे, व गावकरी मित्रपरिवार उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

