Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट तालुक्यातील ११ पुल (अतिवृष्टी) पावसांने पूर्णपणे खरडून, वाहून गेल्याने ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क ही तुटलेला आहे. पुलाची तात्काळ दुरुस्ती करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील ११ पुल (अतिवृष्टी) पावसांने पूर्णपणे खरडून, वाहून गेल्याने ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क ही तुटलेला आहे. पुलाची तात्काळ दुरुस्ती करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद अंतर्गत व PWD अशा सबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँ. पार्टी

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील हिवरा, बोपापुर, सुल्तानपूर अशा जवळ जवळ ११ ठिकाणी लहान मोठे पुल कुठे खरडून तर कुठे सरसकट वाहून गेला ते तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी आज उपविभागीय अधिकारी श्री विनायक महामुनी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसांने अनेक ठिकाणी पूल पूर्ण वाहून गेला तर काही ठिकाणी खरडून निघाला यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा शहराशी संपर्क तुटला असून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बस, २ चाकी, ४ चाकी वाहने ये-जा करू शकत नाही आहे तसेच शहरात कोणत्याही कामासाठी जाण्याकरिता कोणतेही वाहन जात नसल्यामुळे मोठी फजिती ग्रामीण भागातील लोकांची होत आहे, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे यासाठी प्रशासन व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी व नवीन कॉलमचे पूल बनवावे जेणे करून पुल वाहून जाणार नाही.

तसेच तालुक्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात अनेकांचे घरा- घरात पाणी शिरले, अनेकांचे घरे सुद्धा कोसळून पडले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा झाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची त्वरित आवश्यकता आहे. तालुक्यात ग्रामीण भागात जवळ जवळ ११ पुले खचून गेले तर कुठे खरडून तर पूर्णपणे वाहून गेले आहे. हिंगणघाट तालुक्यातील वडणेर लगतच्या बेघर वस्ती हिवरा, बोपापुर, तसेच सुलतानपूर अशा अनेक गावाचे शहराशी संपर्क तुटला आहे. याविषयावर जातीने लक्ष घालून तात्काळ या कामाचे आदेश संबधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. तसेच सतत मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ग्रा. प. सदस्य गुरूद्यायालसिंग जुनी, अमोल चंदनखेडे वडनेर सर्कल, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, सुनील भुते, किशोर चांभारे, प्रशांत एकोनकर, सुशील घोडे,राजु मुडे, सतीश कारमोरे, राकीट सैयद, प्रज्वल भगत आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वाघोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Next Post

सुल्तानपूर येथे खचलेल्या पुलाचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सुल्तानपूर येथे खचलेल्या पुलाचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश.

सुल्तानपूर येथे खचलेल्या पुलाचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In