Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सुल्तानपूर येथे खचलेल्या पुलाचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
सुल्तानपूर येथे खचलेल्या पुलाचा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी दुरुस्ती कामाच्या पुलाची केली पाहणी.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नजिकच्या सुल्तानपूर गावाजवळील जुना पूल काही वर्षांपासून काही प्रमाणात खचलेला होता. परंतु या आठवड्यात सतत च्या मुसळधार पावसामुळे हा पूर्ण पूल पूर्णपणे खचून गेला. याबाबद प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व गावकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले होते. या निवेदनात आंदोलनाचा देखील ईशारा देण्यात आला होता. परंतु शासनाने यांची दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीला तात्काळ सुरुवात केली.

सतत मुसळधार पावसाने हा नादुरुस्त पूल पूर्णरित्या खचून गेलेला होता. या पुलावरून ये- जा करिता गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता या पुलाचे दुरुस्ती सुरू असून येत्या काही दिवसात या पूल सुरळीत सुरू होईल. या काम सुरू असलेल्या पुलाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली.

पाहणी करता वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील भुते, रवीकिरण कुटे, श्रीराम डाहाने, विजय भगत, शांताराम चिंचुलकर, अवकाश भगत, अजय आटोडे, लक्ष्मण भगत, विलास आटोडे, पर्मेश्वर् भगत, परसराम निशाने, प्रज्वल भगत, कान्हा भगत, सुनंदा भोयर व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट तालुक्यातील ११ पुल (अतिवृष्टी) पावसांने पूर्णपणे खरडून, वाहून गेल्याने ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क ही तुटलेला आहे. पुलाची तात्काळ दुरुस्ती करा.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखे कडुन धडाकेबाज कारवाई ! राजस्थान येथुन अफिम हा अंमली पदार्थांची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमाकडुन १,१०,३८,०००/- रु किमतीचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखे कडुन धडाकेबाज कारवाई ! राजस्थान येथुन अफिम हा अंमली पदार्थांची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमाकडुन १,१०,३८,०००/- रु किमतीचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला.

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखे कडुन धडाकेबाज कारवाई ! राजस्थान येथुन अफिम हा अंमली पदार्थांची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमाकडुन १,१०,३८,०००/- रु किमतीचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In