Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदू नरोटे यांच्या पाठपुराव्यामुळे लॅायड्सने कंपनीने सुरू केली स्कूल बस.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदू नरोटे यांच्या पाठपुराव्यामुळे लॅायड्सने कंपनीने सुरू केली स्कूल बस.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

“ट्रक वाहतुकीमुळे होत होता एसटी बसेसला विलंब”

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली पर्यंतचा रस्ता लॅायड्स मेटल्स कंपनीच्या ट्रकमुळे खराब झाल्याने एसटीच्या बसगाड्या उशिराने पोहोचत होत्या. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत होता. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि आविस सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी यासंदर्भात एसटी महामंडळाकडे पाठपुरवा शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी या मार्गावरील लोहखनिज वाहतुक बंद करण्याची मागणी करत बोरी येते परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत अखेर लॅायड मेटल्स कंपनीने विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरू केली आहे.

कंपनीच्या लोहदगडाच्या वाहतुकीमुळे लगाम ते आलापल्ली पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला. त्याामुळे वारंवार वाहतूक खोळंबली जाऊन या मार्गावर एसटी बसेस वेळेवर धावत नव्हत्या. यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी अहेरी आगार व्यवस्थापक आणि गडचिरोली विभाग नियंत्रकांशी चर्चा केली होती. त्यांनी ट्रक वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या ट्राफिक जाम मुळे आणि खराब रस्त्यामुळे एसटी बस वेळेवर पोहोचू शकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अजयभाऊ कंकडालवार व नंदूभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात ट्रक वाहतूक रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन लॅायड मेटल कंपनीने सर्व गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कूल बसेसचा नियमित लाभ द्यावा. अशी अपेक्षा कंकडालवार व नरोटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच ट्रक वाहतुकीमुळे इतर वाहनधारकांना त्रास होणार नाही यासाठीही योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कॅबिनला वंचितच्या नेतृत्वात झोपडपट्टी धारकांनी घातले चप्पलाचे हार.

Next Post

वर्धा: तहसिल परिसरात वृक्षरोपण करुन महसूल सप्ताहाचा शुभारंभ, यावेळी करण्यात आले विविध दाखल्याचे वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: तहसिल परिसरात वृक्षरोपण करुन महसूल सप्ताहाचा शुभारंभ, यावेळी करण्यात आले विविध दाखल्याचे वितरण.

वर्धा: तहसिल परिसरात वृक्षरोपण करुन महसूल सप्ताहाचा शुभारंभ, यावेळी करण्यात आले विविध दाखल्याचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In