इलेक्ट्रॉनिक इंटरनेट व प्रिंट मीडियामध्ये नव्या पिढीचा नवा बनण्याची सुवर्ण संधी.
आता फक्त 3 महिन्यात बनु शकता प्रोपेशनल पत्रकार. आता मुंबई मध्ये महाराष्ट्र संदेश न्युज आणि उमराणी सुरू करणार न्युज एकेडमी.
मुंबई:-प्रोफेशनल पत्रकार बनण्याच स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुल आणि मुलीनंसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र राज्यातील तरुण पिढीतील मुला मुलींना पत्रकार बनण्यासाठी आता एक ते दोन वर्षाचा लांब वेळ वाट नाही बघावी लागेल. लवकरच एक अशी न्युज पत्रकार एकेडमी सुरू होणार आहे जिथे फक्त 3 महिन्याची ट्रेनिंग घेऊन आपण प्रोफेशनल पत्रकार बनू शकता. राज्यातील पहीली अशी न्युज पत्रकार रिपोर्टर विशेष ट्रेनिंग एकेडमी मुंबई मध्ये सुरू होत आहे. आता अगदी अल्प कालावधीमध्ये तरुण प्रोफेशनल पत्रकार बनू शकणार आहे.
∆ग्रामीण भागातील तरुण पत्रकारांना यामुळे राज्यातील नामांकित वृत्तपत्र समुहाबरोबर काम करायला मिळणार आहे. तुम्ही केलेल्या ट्रेनिंगचे तुम्हाला
संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करता येईल असा कोर्स.
∆ 3 महिन्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईन पोस्टल पत्रकार पदविका कोर्स.
∆ऑनलाइन ऑफलाईन नोट्स उपलब्ध करून देण्यात येणार. ∆मीडिया न्युज ओळखपत्र देण्यात येणार.
∆ पत्रकार पदविका कोर्सचे अभिनव उपक्रमाची नवीन बँच लवकरच सुरू होणार आहे तरी बँचमध्ये प्रवेश घेऊ इच्छित नविन पत्रकरणी आजच संपर्क साधावा महाराष्ट्र संदेश न्युज आणि उमराणी अकेदमी (डिजिटल मार्केटिंग मीडिया न्युज) 9867493526/7385445348.