Tuesday, May 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खारघर कोपरगाव येथे मातंग समाजातील महिलेला जातीय भावनेतून शिवीगाळ करून बेदम मारहाण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
खारघर कोपरगाव येथे मातंग समाजातील महिलेला जातीय भावनेतून शिवीगाळ करून बेदम मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भीम आर्मी चे कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाला हॉस्पिटल ला जाऊन भेट दिली, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

✒️ नासिर सुलेमान खान, नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- खारघर कोपरगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका मातंग समाजातील महिलेला जातीय भावनेतून शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दलीत अत्याचाराच्या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्र हादरला आहे.

सदर प्रकरण दिनांक 5 ऑगस्ट 2023 सकाळी 11 वाजता घडले आहे. केवळ खिडतील पाणी गळतीच्या कारणावरून फिर्यादी शीतल सुनील पवार यांना घरात घुसून तिच्या डोक्यावर, पाठीवर गंभीर स्वरूपाचा मार देऊन जिवेपाड मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. “तुम्हाला असच मारल पाहिजे” अश्या स्वरूपाचे उदगार काढून जातीय भावनेतून शिवीगाळ करून सदर प्रकार. पोलिसां समोर तुझी वरात काढू अश्या वल्गना करत हा गंभीर प्रकार घडला आहे.

आरोपी हे कोळी समाजाचे असून त्यांना अद्याप त्यांना अटक झाली नसून गावगुंड मोकाट आहेत. आरोपीचे नाव नामे- शत्रूगण चंदर कोळी आणि परिवारातील सर्व सदस्य गाव कोपरा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड असे आरोपीचे नाव आहे.

भीम आर्मी चे कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाला हॉस्पिटलला जाऊन भेट दिली. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा महिलेला न्याय मिळाला नाही तर भीम आर्मी तीव्र आंदोलन करणार अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कुर्ला एल विभागवार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली विशाल जन-आक्रोश मोर्चा, मनपा मधील व्यापक भ्रष्टाचारांमुळे मुंबईकर नागरी सुविधा पासून वंचित.

Next Post

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: नसीम खान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: नसीम खान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून मागणी.

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: नसीम खान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In