Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दुचाकी चोरट्यास हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तीन चोरीच्या दुकाची जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
दुचाकी चोरट्यास हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तीन चोरीच्या दुकाची जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोटर सायकल चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. त्यात दिनाक 08 ऑगस्ट रोजी फिर्यादि नामे सचिन गजानन उताने वय 36 वर्ष रा. नांदगाव बोरगाव ता. हिगणघाट याने पोलीस स्टेशन हिगणघाट येथे तक्रार दिली कि, दिनाक 07 ऑगस्ट रोजी चे दूपारी 04.00 ते 04.30 वा. सूमारास सचिन गजानन उताने हे त्याची पत्नी व मुलास सोडणेकरीता बस स्टॅन्ड हिगणघाट येथे त्याचे काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 ने गेला आणि मोटर सायकल बस स्टॅन्ड मधील रसवंती दुकानजवळ उभी करून पत्नीला व मुलाला बस मध्ये बसवून काही वेळाने फिर्यादि गाडीजवळ परत आला असता त्याची मोटर सायकल त्याला दिसली नाही. फिर्यादीने त्याचे मोटर सायकलाचा बस स्टॅण्ड परिसरात व आजुबाजुचे परिसरात शोध घेतला मिळुन आली नाही. फिर्यादिची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 कि. 25,000 रूपये ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अश्या फिर्यादिचे तक्रारीवरून अप क्र. 936/23 कलम 379 भादवि अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सदर गून्हयातील आरोपी व चोरीस गेलेली मोटर सायकल चा शोध घेणेकामी हिंगणघाट पोलीस स्टेशन मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना मूखबीरकडून माहिती मिळाली कि, एक इसम एकाने मोटर सायकलने आंबेडकर शाळा चौकात फिरत आहे व तो संशयित वाटत आहे अश्या माहिती मिळताच पोलीस स्टाफ व पंचासह आंबेडकर शाळा चौकात जावून त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विलास गूलाब फूलझेले वय 44 वर्ष रा. खूरसापार ता. समूद्रपूर ह.मू. काजी वार्ड हिगणघाट असे सांगून अप क्र. 936/23 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 ही बस स्टॅन्ड हिगणघाट येथील रसवंती समोरून दिनाक 07 ऑगस्ट रोजी चे दूपारी 04.00 ते 04.30 वा. सूमारास चोरून नेल्याचे सांगितले वरून पंचासमश आरोपीकडून काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 कि. 25,000 रू. जप्त करण्यात आली.

त्यानंतर सदर आरोपीस सखोल विचारपूस केली असता आरोपीने अप क्र. 824/23 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची हिरो कंपनीची पँशन प्रो मोटर सायकल क्र. एमएच 32 एएन 9262 कि. 30,000 रू. व अप क्र. 791/23 कलम 379 भादंवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची हिरो होण्डा कंपनीची स्प्लेन्डर मोटर सायकल क्र. एमएच 32 के 2271 कि. 7,000 रू. ची चोरून नेल्याचे सांगितलेवरून सदर दोन्ही मोटर सायकली आरोपी कडून पंचासमश पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून आरोपीस गून्हयात अटक करण्यात आली.
वर नमूद तिन्ही गून्हयातील चोरीस गेलेल्या तिन्ही मोटर सायकली आरोपीकडून जप्त करून पोलीस स्टेशन हिगणघाट येथील गून्हे प्रगटीकरण पथकाने सदरची कारवाई केली.

सदरची कार्यवाही नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, सागर कवडे अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिगणघाट यांचे मार्गदर्शनात मारोती मुळूक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे निर्देशनानूसार गून्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा/प्रविण देशमूख, पोना/नरेंद्र आरेकर, सूनिल मळणकर पोकाँ/सागर सांगोले व विजय हारनूर यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गडचिरोली: आम आदमी पार्टीच्या जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा.

Next Post

भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन वतीने ज्युपिटर अकादमी येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन वतीने ज्युपिटर अकादमी येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन साजरा.

भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन वतीने ज्युपिटर अकादमी येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In