Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन वतीने ज्युपिटर अकादमी येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in वर्धा, हिंगणघाट
0 0
0
भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन वतीने ज्युपिटर अकादमी येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आदी संस्कृती व क्रांतिकारी विचार हेच देशाला बलवान बनवू शकते -प्रदीपकुमार नागपुरकर

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युपिटर अकादमी नंदोरी चौक येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रदीपकुमार नागपुरकर म्हणाले की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेची आदी कालखंडापासून संस्कृती जपण्याचा आदिवासी जनसमुहाने केलेला अथक प्रयत्न त्यामुळेच डोंगर कपा-यात छुपे युद्ध व देशभक्ती ही आपली संस्कृती सांभाळून यावर कुणीही आपला हक्क सांगू नये हा बिरसा मुंडाचा ईतिहास आपण आठवला पाहिजे तसेच महात्मा गांधी यांनी इग्रेजो भारत छोडो हा नारा देऊन युवा नवतरुणाईला देशाभिमानी कार्यात इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध बिगूल फुंकून हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी महत्वपूर्ण योग ही आँगस्ट क्रांती ठरली, तेव्हा आदी संस्कृती व क्रांतिकारक विचारचं हे देश बलवान ठेवण्यासाठी आवश्यक ठरते असे मत नागपुरकर यांनी परखडपणे मांडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भायुसं परीषदेच्या संरक्षक डॉ. प्रा. उषाताई साजापुरकर, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते दामोधर वानखेडे, रिपाइंचे मोतीराम मुन, भा.यु.सं.परीषदेचे अंकुश बावणे आदी मान्यवर मंचासीन होते.

या कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतमाता, बिरसा मुंडा, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या प्रसंगी दिमोधर वानखडे व मोतीराम मुन यांनी आदिवासी दिवसाचे महत्व आणि कार्य आपल्या भाषणातून सांगितले. अध्यक्षीय मनोगत मांडताना डॉ. प्रा. उषाताई साजापुरकर म्हणाल्या की स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी चे बलिदान, त्याग, देशाभिमान हा संस्कृतीमय संरक्षणासाठी एक मोलाचा वारसा जपल्याने महात्मा गांधी ने शेवटचा इंग्रजी राजवटीला इशारा देत भारत छोडो हा देशव्यापी मंत्र दिला यामुळे हा दिवस राष्ट्रीय युवा क्रांतिकारी सुवर्ण अक्षराचा झाला. माझा देश मी देशाचा शिपाई ही शपथ सुध्दा देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन संयोजक अमोल भोमले गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन कु. सिध्दी कोल्हे हिने मानले, प्रसंगारुप इतिहासकार साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या निधन झाले त्यांना दोन मिनिटे मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यशस्वीतेसाठी सौ.निखीता भोमले, हर्षदा ढोकपांडे, नेत्रा आंबटकर, तेजस ढोकपांडे, नरहरी थुल, प्रिया भोमले, आशिष परचाके, अशोक येकेश्वर, अशोक भुसारी, शिवनकर, अशोक चिमुरकर, आदींचा सहभाग होता.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

दुचाकी चोरट्यास हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तीन चोरीच्या दुकाची जप्त.

Next Post

हिंगणघाट येथे अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विविध स्पर्धेत भारत विद्यालयाचे यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विविध स्पर्धेत भारत विद्यालयाचे यश.

हिंगणघाट येथे अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विविध स्पर्धेत भारत विद्यालयाचे यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In