विश्व हिंदू परिषदचे प्रखंड मंत्री अरविंद परकीवार, बजरंग दल अध्यक्ष रोशन कंबगौनिवार यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- दिनांक १४ रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येते हनुमान मंदिर जवळ विश्व् हिंदू पारिषद यांच्या कडून १४ आगस्ट अखंड भारत दिवस निमित्ताने राजाराम येतील बजरंग दल व विश्व् हिंदू परिषद यांच्या संयुक्त विध्यमाने अखंड भारत दिवस साजरा शांततेत पार पाळण्यात आले आहे.
यावेळी प्रखंड मंत्री श्री. अरविंद परकीवार, बजरंग दल अध्यक्ष श्री.रोशन कंबगोनीवार, सयोजक श्री राहूल कंबगोणीवार्, प्रकाश कंबगोनीवार् राकेश कम्ब्गोनिवार्, जितेंद्र पंजलवार, राजू जुन्नरवार नितीन मोतकुरवार, राजू कंबगोनीवार्, नरेंद् शालिग्राम, व्येंकटेश शालिग्राम,रजनीकांत घंटावार्, सुधीर बोडगेलवार आदी विश्व हिंदू परिषद तसेच बजरंगदल चे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348