Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खबरदार: मुंबई येथे प्रतिष्ठित रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
खबरदार: मुंबई येथे प्रतिष्ठित रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- तुम्ही हॉटेल मध्ये चिकन व मटण वर आवडीने ताव मारत असता पण मुंबईतून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वांद्रे येथील पाली नाका येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट पापा पान्चो रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस देण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात रेस्टोरेंत मालकासह आचारी आणि चिकन व मटन पूरवनाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला उघडकीस आला.

फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या पत्नीसह वांद्र्यातील पाली नाका येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट पापा पान्चो रेस्टॉरंटमध्ये 13 ऑगस्ट रोजी जेवायला गेले होते. त्यांनी रोटी, चिकन आणि मटण थाळी ऑर्डर केली. जेवताना त्यांना एक मांसाचा तुकडा समोर आला, जो वेगळा दिसत होता. मात्र निरखून पाहिले असता ते उंदराचं छोटं पिल्लू होतं. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराग सिंग वय 40 वर्ष हे त्यांचा मित्र अमितसोबत बांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील ढाब्यावर सोमवारी दि 13 ऑगस्ट जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी चिकन, मटण आणि रोटी ही थाळी ऑर्डर केली. थोड्यावेळ त्यांनी जेवण घेतल्यावर अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या डिशची चव काहीतरी वेगळी लागत असल्याचे लक्षात आलं. यानंतर त्यांनी प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात जरा वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यांनी त्यांची पाहणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकारानंतर अनुराग सिंग यांनी थेट वांद्रे पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Next Post

कळमेश्वर मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कळमेश्वर मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

कळमेश्वर मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In