Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा: स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त तब्बल अकराशे किलोची रांगोळी काढून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त तब्बल अकराशे किलोची रांगोळी काढून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा केला 76 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त वर्धा जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम राबवत सुंदर रांगोळी काढून उत्सव साजरा करण्यात आला. भारतात एखादा सण साजरा करायचा म्हटला आणि रांगोळी नाही. हे क्वचितच घडत असेल. समारंभाला रांगोळी काढणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. रांगोळीमुळे सणात समृद्धी येते, असे मानले जाते. अशातच 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हात स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हा परिषदेने संकल्प केला की. चोवीस तासात दिवशी चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढायची आणि या रांगोळीच्या माध्यमातून 76 वा स्वतंत्र दिन साजरा करायचा. यावेळी कलाकार आशिष पोहाणे, विशाल जाचक, सुषमा बाळसराफ, करिश्मा जलान, अजय उईके यांच्या मार्गदर्शनात रांगोळी आकारास घेतला.

रांगोळीत महात्मा गांधी व अन्य राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा साकार होत आहे. विविध अकराशे किलोची रांगोळी यात वापरली जात आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात काढण्यात येत असलेली ही रांगोळी पाहण्यास नागरिक आतुर झाले आहेत.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, समन्वयक डॉ. ज्ञानदा फणसे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही रांगोळी एक आठवण म्हणून जपण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, नागरिक यांना ही कला पाहण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644548/7385445348

Previous Post

कळमेश्वर मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Next Post

सावनेर इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने ७७ वा “स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने ७७ वा “स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा.

सावनेर इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने ७७ वा "स्वातंत्र्य दिन" उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In