Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र: महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका स्वयमघोषित प्रसिध्द महाराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in क्राईम, देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, संपादकीय
0 0
0
महाराष्ट्र: महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका स्वयमघोषित प्रसिध्द महाराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- परत एका महाराजाला महिलेवर अत्याचार केल्याच्या कारणावरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेहमी थोतांड आपल्या भक्तासमोर मांडून दैवी चमत्कार करत असल्याचे भासवून प्रसिद्धी मिळवणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांना पंढरपुरातून येरमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला खोलीमध्ये बोलावून घेत तिचा विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी या स्वयंम घोषित महाराजाने दिली होती या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.

आज राज्यात आणि देशात दैवी चमत्कारचे थोतांड माजवत अनेक संत महाराज बाबा लोकांना मूर्ख बनवत उद्ययाला आले आहे. असे बाबा महिलेवर अत्याचार करण्यात ही समोर दिसून येत आहे. असेच कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती.

लोमटे महाराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
यावेळी या महाराजाने पिढीत महिलेस प्रवचन खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी महाराजांनी घटनास्थळ वरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून या महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती. मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली. पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज झाला पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली गेली आहे.

विविध पक्षांचे बडे नेते महाराजांचे भक्त
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे. महाराजांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

जि.प प्राथ. शाळा सुलतानपूर येथे राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट पंचायत समिती हिंगणघाट द्वारे मेरी मिट्टी मेरा देश व क्रांती दिवस उत्साहात साजरा.

Next Post

हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.

हिंगणा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशनचा उपक्रम निःशुल्क आरोग्य शिबीर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In