संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला शारीरिक संबंधाची ठेवण्याची धक्कादायक मागणी केली. अशी विचित्र मागणी आयकताच या तरुणीने त्याला साफ नाकार देताच त्याने तिच्याशी रस्त्यावरच अशील चाळे करीत विनयभंग केला. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनंयभग केल्या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशू रविशंकर चंद्रकार वय 28 वर्ष रा. प्रताप नगर असे आरोपीचे नाव आहे.
हिमांशू रविशंकर चंद्रकार हा बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. आरोपीचा घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीबरोबर त्यांची ओळख आहे. ही तरुणी सध्या बी.सी.ए ला शिक्षण असून आरोपी घेत शिक्हेषन. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. परंतु. तो तिला नेहमी शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे ती या युवकाला कंटाळली होती. वारंवार फोन करीत असल्यामुळे तरुणीने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे आरोपी हिमांशू ला तिचा राग आला. उभी असताना आरोपी हिमांशू तेथे आला. तुझ्याशी बोलायचं आहे. बाजूला चल. असे तो व्यक्तीला म्हणाला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु युवक तिने विरोध केल्यामुळे आरोपीने तिचे केस पकडून तिच्याशी अशील चाडेकरीत विनयभंग केला. त्यानंतर व्यक्तीच्या मैत्रिणीकडे पाहून ‘ तुझ्या मैत्रिणीला माझ्याकडे पाठव, नाहीतर तुला जीवानिशी ठार मारेन,’ अशी धमकी दिली. काही वेळातच आरोपी तेथून पळून गेला. तरुणीच्या तक्रारीवरून प्रताप नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.