Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

लोकप्रतिनिधीची भाषा निंदनीय : तथागत ग्रुपचे संस्थापक संदिपभाऊ गवई

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोकप्रतिनिधीची भाषा निंदनीय : तथागत ग्रुपचे संस्थापक संदिपभाऊ गवई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक मा. संदिपभाऊ गवई यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार नमूद आहे की गेल्या चार-पाच दिवसापासून मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर व मौजे साबरा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांचा ऑडिओ क्लिप व्हाट्सअप फेसबुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिप मध्ये आमदार संजय रायमुलकर हे अत्यंत गलिच्छ भाषेत गजानन वानखेडे ला शिवीगाळ करीत आहे. लोकप्रतिनिधींचे पद हे एक संविधानिक पद असून या पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी गलिच्छ भाषा बापरणे अपेक्षित नाही. त्यांच्याकडून न्यायची व विकासाची अपेक्षा असते ज्या पत्राला समोर करून आमदार संजय रायमुलकर ह्यांनी त्या पत्राची आतापर्यंत चौकशी का केली नाही ? ते फॉरन्सिक लॅब कडे का पाठवले नाही? त्या पत्राची आधी वाचता काय केली नाही? त्या पत्राची शहानिशा न करता त्या पत्राचा बागुलबुवा करून अशी भाषा वापरणे बरोबर नाही.

कायद्याचे राज्य असताना पोलीस यंत्रणा सक्षम असताना कायदा हातात घेऊन वानखेडे ला मारण्याची धमकी देणे व शिवीगाळ करणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे पत्राची चौकशी करून त्याला सजा झाली पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत मेहकर मतदार संघाची राजकीय परंपरा ह्या कृत्यामुळे मोडीत निघाली असून यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या पद्धतीची भाषा वापरलेली नाही. या व्हिडिओ क्लिप मधील भाषेचा आम्ही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. असे पत्रकात नमूद आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

दरोडा जबरी चोरी व घरफोडी चोरी करणारा १४१२ के. आर. टोळीच्या प्रमुखास त्याचे साथिदारासह दरोडा विरोधी पथकाने केले अटक ०१ दरोडा व ०५ घरफोडीचे गुन्हे उघड करून १८७ ग्रॅम सोने, ०१ गावठी पिस्त्ल तसेच ०२ जिवंत काडतूस व कार असा १२,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम दरम्यान 1,18,500 रू. चा मुद्देमाल केला नष्ट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम दरम्यान 1,18,500 रू. चा मुद्देमाल केला नष्ट.

समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम दरम्यान 1,18,500 रू. चा मुद्देमाल केला नष्ट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In