Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम दरम्यान 1,18,500 रू. चा मुद्देमाल केला नष्ट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीसांकडून गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम दरम्यान 1,18,500 रू. चा मुद्देमाल केला नष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुदपुर दि. 18:- समुदपुर पोलिसांनी आपल्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करत वॉशआउट मोहिम राबविली जात आहे. त्यात ठाणेदार सपोनी एस.बी. शेगांवकर सोबत पो.हवा अरविंद येनुरकर, पो.ना रवि पुरोहित, पो.ना. राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, यांनी मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारात जमिनीत गाढून असलेले 27 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये एकुण 2,100 ली कच्चा मोहा सडवा रसायण ड्रमसह किं. 1,16,700 रू 2) भट्टी साहित्य किं. 1,800 रू. असा जु.किं. 1,18,500 रू. चा मुद्देमाल मिळून आला असून, सदरचा मुद्देमाल आरोपी नामे 1) अम्रितकुमार नेरू राउत, वय 30 वर्ष, 2) अम्रिता ठमाई राउत, वय 23 वर्ष, दोन्ही रा. गणेशपूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचे मालकिचा असल्याचे निश्पन्न झाल्याने, पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीच नाश करण्यात आला. दोन्ही आरोपीतांवर कलम 65 (एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

लोकप्रतिनिधीची भाषा निंदनीय : तथागत ग्रुपचे संस्थापक संदिपभाऊ गवई

Next Post

घरकुलच्या अनुदानासाठी आष्टीत परत एकदा नागपंचमीच्या दिनी होणार रणसंग्राम! माजी आमदार काळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
घरकुलच्या अनुदानासाठी आष्टीत परत एकदा नागपंचमीच्या दिनी होणार रणसंग्राम! माजी आमदार काळे

घरकुलच्या अनुदानासाठी आष्टीत परत एकदा नागपंचमीच्या दिनी होणार रणसंग्राम! माजी आमदार काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In