Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा: बनावट शासकीय प्रमाणपत्रांचा गोरखधंदा जोमात, आरोपीच्या पत्नीसह चौघाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: बनावट शासकीय प्रमाणपत्रांचा गोरखधंदा जोमात, आरोपीच्या पत्नीसह चौघाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बनावट शासकीय प्रमाणपत्राचा बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला. त्यामुळे वर्धा जिल्हात आता किती बनावटी शासकीय प्रमाणपत्राचा वापर होणार याचा काही नेम नाही.

शासनाने अनेक शासकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती येथील विकास कुंभेकर याने वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व्ही.एस. ऑनलाईन सर्व्हिस सेंटर सुरू केले होते. या ठिकाणी तो गरजेची विविध शासकीय प्रमाणपत्रे भरमसाठ शुल्क आकारून तयार करायचा.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी नितीन मुकुंद सुळे याने विकास कुंभेकर याच्या व्ही.एस. ऑनलाईन सर्व्हिस सेंटर येथून उत्पन्नाचा दाखला काढला. तो दाखला महाविद्यालयीन पडताळणीत बनावट असल्याचे सिद्ध झाले. हे माहीत होताच विद्यार्थांच्या पालकाने थेट हे बनावटी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यामुळे या व्यक्तीवर कारवाई करा असे आदेश प्रशासनाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले होते. त्यानंतर तहसीलदार रमेश कोळपे यांनी पोलिसांची मदत घेत या ऑनलाईन सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी बनावट शपथपत्र व अन्य कागदपत्रे आढलून आली. तसेच यावेळी तीन लॅपटॉप, प्रिंटर, एक चारचाकी जप्त करण्यात आली.

आरोपी कुंभेकर हा शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी कॉपी करीत त्या प्रमाणपत्रावर पेस्ट करीत होता. गत अनेक महिन्यांपासून तो हा गोरखधंदा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला, तसेच त्याची पत्नी व दोन ऑपरेटर अश्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत महआईटी, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आर्वी येथील तपस्या पब्लिक स्कूल मधील शिक्षकाने विद्यार्थाला मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा एक कान कायमचा निकामी.

Next Post

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In