Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दिवसाढवळ्या नर्सरीत शिक्षण घेत मुलाची चोरी, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 19, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दिवसाढवळ्या नर्सरीत शिक्षण घेत मुलाची चोरी, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.न. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात सर्वत्र 76 वा स्वातंत्र्य दिंन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता त्यात एक खळबजनक घटना समोर आली. दिलासा ग्राम येथील नर्सरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रेयांश बहुरिया या नर्सरीचा विद्यार्थाचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्याची चोरी केली, शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमाच्या लगबगीत शिक्षक शाळा व्यवस्थापनाला या घटनेची कोणतीही माहिती झाली नाही. आपल्या मुलगा शाळेत गेला पण भरपूर वेळ झाला तरी तो शाळेतून घरी न परतल्याने. आई वडील चिंतेत होते. त्यामुळे मुलाचा संपूर्ण शहरात शोध घेण्यात आला, यावेळी रेल्वस्थानक परिसरात पण त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी बल्लारशाह रेल्वे येथे एक अनोळखी व्यक्ती ट्रेन येण्याची वाट पाहत उभा होता. त्याच्या सोबत गायब असलेला श्रेयांश बहुरिया पण असल्याचे दिसून आल्याने पालकांनी त्या व्यक्तीला पकडून कारवाईसाठी बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे चिमुरडीची सुटका झाली. पण या घटनेनंतर शहरात पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील डालकोवा येते राहणाऱ्या आरोपी बिरू अशरफी ऋषी हा (मानसिक रुग्ण) असून तो एका मुलाची चोरी करण्याच्या तयारीत होता, त्याला लोकांनी वेळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 15 ऑगस्ट रोजी कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली. मुलाच्या पालकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला आहे. पण आरोपीने याच पद्धतीने किती मुलांचे अपहरण केले आहे या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहे.

यावेळी पालकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले की, परराज्यातून कोणीही बल्लारपूरला येतो आणि कोणतीही घटना घडवून घेऊन निघून जातो, मात्र त्यांना रोखण्यासाठी व त्यांचा माग काढण्यासाठी कोणताही विभाग नसल्याने शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत, त्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागणे दूरच, दिवसा ढवळ्या एका मुलाची चोरीची घटना घडते. या घटनेमुळे पालक वर्गात भीती पसरली आहे, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे, बऱ्याच दिवसांनी मूल चोरीची घटना समोर आली आहे, अशा परिस्थितीत मूल चोरणारी टोळी शहरात सक्रिय असून लहान मुले चोरणारी टोळी दुर्लक्ष करण्यात येत आहे. या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक आणि स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन यानंतर अशा घटना शहरात होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने टी. बी रुग्णांना निःशुल्क पोषण आहार किटचे वितरण.

Next Post

खाजगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी रापम महामंडळाची नागपूर – पुणे दरम्यान स्लीपर शयनयान बस धावणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खाजगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी रापम महामंडळाची नागपूर – पुणे दरम्यान स्लीपर शयनयान बस धावणार.

खाजगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी रापम महामंडळाची नागपूर - पुणे दरम्यान स्लीपर शयनयान बस धावणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In