Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ३ची दमदार कामगिरी ! घरफोडी मधील सराईत गुन्हेगारस केले अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ३ची दमदार कामगिरी ! घरफोडी मधील सराईत गुन्हेगारस केले अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- आज दिनांक 19/8/23 रोजी गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी व अंमलदार युनिट तीनच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार संतोष क्षिरसागर व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2023 भादवी कलम 380,354 या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे नितीन रमेश लगस , वय- 35वर्षे रा- 38/4पर्वती दर्शन दत्तवाडी पुणे हा. टिळक रोड वरील भारत पेट्रोल पंपा जवळ कोणाचे तरी वाट पहा थांबला आहे अशी बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे युनिट 03 कडील अधिकारी व अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही कामी पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरीमाननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो,पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -1 श्री. सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीहरी बहिरट पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील, राहुल पवार पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर,राजेंद्र मारणे, शरद वाकसे, सुजित पवार,किरण पवार,संजीव कळंबे, प्रकाश कट्टे,राकेश टेकावडे, ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे,साई कुमार कारके, सोनम नेवसे,भाग्यश्री वाघमारे या पथकाने केली आहे.

Previous Post

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन पथकाची कामगिरी ! मेफेनटर माईन सल्फेट (उत्तेजक इंजेशन) व गांज्या विक्री करणाऱ्या आरोपींना अटक ..

Next Post

आर्वी येथून समोर आला शिक्षकाचा क्रूर चेहरा, केस वाढले म्हणून विद्यार्थाला मारहाण विध्यार्थी झाला कायमचा बधीर.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
आर्वी येथून समोर आला शिक्षकाचा क्रूर चेहरा, केस वाढले म्हणून विद्यार्थाला मारहाण विध्यार्थी झाला कायमचा बधीर.

आर्वी येथून समोर आला शिक्षकाचा क्रूर चेहरा, केस वाढले म्हणून विद्यार्थाला मारहाण विध्यार्थी झाला कायमचा बधीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In