Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात चक्क पत्नी व नातेवाईकासमोर 25 वर्षीय विविहित तरुणाने धावत्या बस मधून उडी मारून केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 31, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात चक्क पत्नी व नातेवाईकासमोर 25 वर्षीय विविहित तरुणाने धावत्या बस मधून उडी मारून केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक मनहेलावणारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेश येथून चंद्रपूरकडे येणाऱ्या धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका विवाहित व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि.30 ऑगस्ट ला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास गडचांदूर बसस्थानकापासून काही अंतरावर घडली. राकेश इंद्रजीत पटेल वय 25 वर्ष, रा. रिवा मध्य प्रदेश असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या बसमध्ये पत्नी व दोन नातेवाईकही बसले होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हातील राजुरा – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावरील वाहनावर राकेश पटेल हा चालक म्हणून काम करत होता. एक वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. खेर्डी येथे तो आपल्या पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. आंध्र प्रदेश महामंडळाच्या एपी 29 MP – Z 1543 क्रमांकाच्या बसमधून पत्नी व दोन नातेवाईका बरोबर गडचांदूरवरून चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, गडचांदूरच्या बसस्थानकापासून काही अंतरावर त्याने धावत्या बसमधून अचानक उडी मारली. त्यामुळे तो गंभीररित्या जख्मी झाला. चालक व प्रवाशांनी त्याला लगेच बस मधून ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे पथकासह रुग्णालयात पोहोचले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी पाेहोचविण्याची व्यवस्था तसेच पैशाची मदत खिर्डीचे उपसरपंच दीपक खेकारे, अरविंद बावणे यांनी संबंधित कंत्राटदाराशी बोलून केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत.

Previous Post

चंद्रपूर जिल्हातील ताडोबा राष्ट्रीय अभयारण्यात कोट्यवधीचा भष्ट्राचार, ऑनलाईन जंगल सफारी बंद.

Next Post

दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष संघर्ष फुले यांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष संघर्ष फुले यांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये जाहीर प्रवेश.

दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष संघर्ष फुले यांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये जाहीर प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In