Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

घरफोडीच्या दोन गुन्हयांची कौशल्यपूर्ण उकल करुन घरफोडीच्या गुन्हयातील माल जप्त….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
घरफोडीच्या दोन गुन्हयांची कौशल्यपूर्ण उकल करुन घरफोडीच्या गुन्हयातील माल जप्त….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २६/०८/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की. गायमुख चौक, आंबेगाव बु॥ पुणे या ठिकाणी एक इसम कॅमेरे विक्री करीत असून त्याचेकडील कॅमेरे चोरीचे असल्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.बातमीप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यानी गायमुख चौकामध्ये जावुन तेथुन कॅमेरे विक्री करीत असलेल्या बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे ताब्यातील दोन कॅमेरे व हातातील घड्याळाबाबत चौकशी करता त्याने सदरचे कॅमेरे हे जानेवारी २०२३ मध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ६०/ २०२३ भादंवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा उघडकीस आला असुन सदर बालकाकडुन एकुण ३५०००/- रुपये किंमतीचे दोन महागडे कॅमेरे व एक हातातील घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे.

सदर चालकाकडे आणखीन चौकशी करता त्याचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर १०७/२०२३ भादंवि कलम ४५७,४५४,३८० अन्वये गुन्हा उघडकीस आला असुन त्याचेकडुन नमुद गुन्हयातील चोरी गेलेले एकूण ३०,०००/- रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. विधीसंघर्षीत बालकांकडुन एकूण ६५,०००/- रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व दोन महागडे कॅमेरे व एक घडयाळ हस्तगत करण्यात आले असुन त्यांचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील गंभीर दोन घरफोडीचे खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.

१.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६० / २०२३ भादवि कलम ४५७,३८० २.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०७ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८०

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेशकुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडल २. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी.

Next Post

उज्वला बागडे यांचा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
उज्वला बागडे यांचा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार.

उज्वला बागडे यांचा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In