Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गोंडपिपरीत काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ, दुसऱ्या दिवशीही जनसंवाद पदयात्रेची जनजागृती उत्साहात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरीत काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ, दुसऱ्या दिवशीही जनसंवाद पदयात्रेची जनजागृती उत्साहात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गोंडपिपरी काँग्रेसने साधला शिरशी, बेरडी व वडकुली येथील शेतातील शेतकरी व शेतमजुरांशी संवाद.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यातील विविध ठिकाणी गावागावात कालपासून काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ झाला. गोंडपिपरी तालुक्यातील काल झालेल्या आक्सापूर मुक्कामी पदयात्रेतील कार्यकर्त्यांनी आज दुसऱ्या दिवशी शेकडोच्या संख्येने उत्साहात शिर्शी बेरडी व वडकुली मार्गे पदयात्रा निघाली.

दरम्यान गावागावात केंद्र सरकार व राज्य सरकार कडून होत असलेले अन्याय, अत्याचार, बेरोजगारी, भ्रष्टाचारी, महागाई याबद्दलचे जनजागृती करणारे परिपत्रके वाटून, कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी व शेतातील शेतमजुराशी संवाद साधून हुकुमशाही सरकारचा पाढा वाचला व जनजागृती करणारे परिपत्रके वाटली.

याप्रसंगी अरुण धोटे सह तालुक्यातील बाजार समितीचे संचालक, नगरपंचायतीचे पदाधिकारी, तालुक्यातील विविध सेलचे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, परिसरातील व स्थानिक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व जनसंवाद पदयात्रेत सहभागी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

न्यू इंग्लिश स्कूल व विद्यालय अस्तगाव येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

Next Post

संत निरंकारी मिशन हिंगणघाट द्वारा आयोजित रक्तदान शिविर में 91 रक्तदाताओं ने रक्तदान किया.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संत निरंकारी मिशन हिंगणघाट द्वारा आयोजित रक्तदान शिविर में 91 रक्तदाताओं ने रक्तदान किया.

संत निरंकारी मिशन हिंगणघाट द्वारा आयोजित रक्तदान शिविर में 91 रक्तदाताओं ने रक्तदान किया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In