Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपूरात भारतीय जनता पक्षाच्या दहिहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 9, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपूरात भारतीय जनता पक्षाच्या दहिहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कमाल चौक उत्तर नगपुर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दही हंडी उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी हजारोच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रवीण दटके, तूली एम्पायर के संचालन नवनीत सिंग तूली आणि पंकज सोनकर यांची उपस्थिती होती.

नागपुरातील कमाल चौक येथील भाजप पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, दहीहंडी सण चांगल्या प्रकारे साजरा झाला असून यापुढंही निर्विवाद चांगला होणार आहे.

भाजपतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दहीहंडी उत्सवाचं दणक्यात आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडी उत्सवाला सकाळपासूनच अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावत थरांची सलामी दिली. यावेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपुर मे संविधान व लोकतंत्र बचाव परिषद सम्पन्न, हजारों प्रतिनिधियोने संविधान व लोकतंत्र को बचाने हेतु लिया संकल्प.

Next Post

बल्लारपूर: वेकोली के सास्ती टाउनशिप में एक दिवसीय चर्चा सत्र व मार्गदर्शन शिविर संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर: वेकोली के सास्ती टाउनशिप में एक दिवसीय चर्चा सत्र व मार्गदर्शन शिविर संपन्न.

बल्लारपूर: वेकोली के सास्ती टाउनशिप में एक दिवसीय चर्चा सत्र व मार्गदर्शन शिविर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In