Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता सहलीसाठी ‘डबल डेकर ‘ ग्रीन बस आली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 14, 2023
in नागपुर, विदर्भ
0 0
0
नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता सहलीसाठी ‘डबल डेकर ‘ ग्रीन बस आली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- शहरात अशोक लेलँड यांनी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर मुक्त विद्यमाने शनिवार पासुन (१६ सप्टेंबर) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत ‘डबल डेकर ‘ इलेक्ट्रिकल बस (ग्रीन बस) येत आहे. ज्येष्ठ नागरिकत प्रतिष्ठानचें अध्यक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १०:०० वाजता या बस चे लोकार्पण त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थान परिसरात होईल.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे राहतील. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या निशुल्क धार्मिक स्थळ तसेच पर्यटक स्थळ सहलीसाठी या डबल डेकर ड्रीम बसचा उपयोग केला जाणार आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिष्ठान कडे ग्रीन बस असून त्याद्वारे पाच वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क सहल घडवून आणली जाते शेगाव, माहूर, कळब, आंबोरा, आदासा, धापेवाडा आधी धार्मिक स्थळांचा निशुल्क सहलीचा हजारो ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून या दोन्ही बसेस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान ला मिळाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी दिली. तर लोकार्पण च्या कार्यक्रमाला प्रामुख्याने स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू, अशोक लेलँड उपाध्यक्ष (कॉर्पोटर अफेअर्स) यश सच्चर, पश्चिम व मध्ये झोनचे प्रमुख ए के सिन्हा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे इतर नेते उपस्थित राहतील.

या ‘डबल डेकर’ ग्रीन बसचे वैशिष्ट्ये अशोक लेलँड कंपनीची ही डबल डेकर ग्रीन बस वातानुकुलीत असून यात ६५ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. ॲडव्हान्स लिथियन – आयनें बॅटरीवर चालणारी ही बस दीड ते तीन तासाच्या एका चार्जिंग मध्ये 250 किलोमीटर धावू शकते. या डबल डेकर बस उंची ४.७५ मीटर असून लांबी ९.८ मीटर आणि रुंदी २.६ मीटर आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ.उमेश वावरे याच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंचाचे शिष्टमंडळ तेलंगणात.

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणा तालुका अध्यक्ष पदी सचिन लोखंडे यांची निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणा तालुका अध्यक्ष पदी सचिन लोखंडे यांची निवड.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणा तालुका अध्यक्ष पदी सचिन लोखंडे यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In